AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळणार 12 संघ! आयसीसी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

ICC ODI World Cup 2027: वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी आता फक्त एका वर्षाचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे तयारी जोरात सुरू आहे. असं असताना या स्पर्धेत 14 संघ भाग घेतील असं बोललं जात होतं. पण आता संघांची संख्या 12 करण्याबाबत विचार केला जात आहे.

| Updated on: Jul 14, 2026 | 4:24 PM
Share
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत 14 ऐवजी 12 संघ खेळतील असा निर्णय होण्याची शक्यता आहे. अजूनही याबाबत खलबतं सुरू आहेत. म्हणजेच अजूनही प्रस्ताव गुलदस्त्यात आहे. पण एका वर्षाचा अवधी शिल्लक असल्याने क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत.(Photo: Getty/PTI)

1 / 5
आयसीसीने 14 ऐवजी फक्त 12 संघांना वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळण्याची परवानगी दिली तर असोसिएट देशात नाराजी पसरू शकते. कारण वर्ल्डकप खेळण्याची इच्छा असोसिएट देशांचीही आहे. (Photo: Getty/PTI)

आयसीसीने 14 ऐवजी फक्त 12 संघांना वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळण्याची परवानगी दिली तर असोसिएट देशात नाराजी पसरू शकते. कारण वर्ल्डकप खेळण्याची इच्छा असोसिएट देशांचीही आहे. (Photo: Getty/PTI)

2 / 5
आयसीसीने 2021मध्येच घोषणा केली होती की, 2027 चा वर्ल्डकप दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणार आहे. यात 14 संघ खेळतील. पण आता ही संख्या 12 करण्याबाबत विचार सुरू आहे. 2019 आणि 2023 मध्ये वर्ल्डकप स्पर्धेत 10 संघ खेळले होते. (Photo: Getty/PTI)

3 / 5
2019 आणि 2023 वनडे वर्ल्डकपनंतर पुन्हा एकदा 16 संघ स्पर्धेत उतरतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. पण आता आयसीसी फक्त 12 संघांचा विचार करत आहे. (Photo: Getty/PTI)

2019 आणि 2023 वनडे वर्ल्डकपनंतर पुन्हा एकदा 16 संघ स्पर्धेत उतरतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. पण आता आयसीसी फक्त 12 संघांचा विचार करत आहे. (Photo: Getty/PTI)

4 / 5
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत 14 कि 12 संघ खेळतील हे अद्याप ठरलेलं नाही. पण 12 संघ खेळवण्याचा विचार केला गेला तर असोसिएट देशांना कमी संधी मिळतील. त्यामुळे नाराजीचं कारण ठरेल. (Photo: Getty/PTI)

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत 14 कि 12 संघ खेळतील हे अद्याप ठरलेलं नाही. पण 12 संघ खेळवण्याचा विचार केला गेला तर असोसिएट देशांना कमी संधी मिळतील. त्यामुळे नाराजीचं कारण ठरेल. (Photo: Getty/PTI)

5 / 5
Follow Us
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...
ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
CJP : ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
Rahul Gandhi : सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुळे म्हणाल्या?
Supriya Sule : शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; राऊतांचं मोठं राजकीय भाकीत
Sanjay Raut : देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; संजय राऊतांचं मोठं राजकीय भाकीत, नेमकं काय म्हणाले?
यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
Sanjay Raut on Dasara Melava : यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....