AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FIFA World Cup 2026: फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेची ट्रॉफीची किंमत 190 कोटी, खासियत जाणून घ्या

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरूवात होणार आहे. पण तुम्हाला या स्पर्धेच्या ट्रॉफीबाबत माहिती आहे का? या ट्रॉफीची किंमत आणि कोण हात लावू शकतं ते.. चला जाणून घेऊयात सविस्तर

| Updated on: Jun 03, 2026 | 7:45 PM
Share
फुटबॉल वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 20 जुलैला खेळला जाणार आहे. ही स्पर्धा अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडातील एकूण 16 शहरात खेळली जाणार आहे. जेतेपदाची ट्रॉफी मिळवण्यासाठी 48 संघ भिडणार आहेत. (फोटो-GETTY IMAGES)

1 / 5
फुटबॉल वर्ल्डकप ट्रॉफीची किंमत 20 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 190 कोटी रुपये आहे. या ट्रॉफीची उंची 14.5 इंच आणि वजन 6.1 किलो आहे. ही ट्रॉफी 18 कॅरेट सोनं आणि मेलाकाइटच्या मदतीने तयार केली आहे. (फोटो-GETTY IMAGES)

2 / 5
फुटबॉल ट्रॉफी आतून पोकळ असते. जर ही ट्रॉफी भरीव सोन्याची असती तर तिचं वजन 70 ते 80 किलो असतं. तसेच उचलणं देखील कठीण झालं असतं. या ट्रॉफीचा वापर 1974 पासून होत आहे. इटलीची कंपनी जीडीई बेरटोनीने ही ट्रॉफी तयार केली आहे. (फोटो-GETTY IMAGES)

3 / 5
फुटबॉल ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला कधीच खरी ट्रॉफी दिली जात नाही. विजेत्या संघाला गोल्ड प्लेटेड ब्राँड रेप्लिका ट्रॉफी दिली जाते. खरी ट्रॉफी ज्यूरिखमधील फिफा वर्ल्डकप म्यूझियममध्ये ठेवली जाते. (फोटो-GETTY IMAGES)

4 / 5
फुटबॉल वर्ल्डकप ट्रॉफीला स्पर्श करण्याचा अधिकार काही लोकांनाच असतो. या ट्रॉफीला खेळाडू आणि राष्ट्राध्यक्ष स्पर्श करू शकतात. ही क्रीडा जगतातील आयकॉनिक ट्रॉफी मानली जाते. (फोटो-GETTY IMAGES)

फुटबॉल वर्ल्डकप ट्रॉफीला स्पर्श करण्याचा अधिकार काही लोकांनाच असतो. या ट्रॉफीला खेळाडू आणि राष्ट्राध्यक्ष स्पर्श करू शकतात. ही क्रीडा जगतातील आयकॉनिक ट्रॉफी मानली जाते. (फोटो-GETTY IMAGES)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...