AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karun Nair : योगायोग की आणखी काही? करुण नायरसोबत सलग दुसऱ्यांदा असं घडलं

Vijay Hazare Trophy : सारखीच गोष्ट जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत घडते, तेव्हा तो एकतर योगायोग असतो किंवा त्या व्यक्तीचं दुर्देव, असं म्हटलं जातं. असंच काही भारताचा अनुभवी फलंदाज करुण नायर याच्यासह घडलंय. नक्की काय झालं? जाणून घ्या.

| Updated on: Jan 16, 2026 | 9:08 PM
Share
विदर्भ क्रिकेट टीमने विजय हजारे ट्रॉफी 2025-2026 या मोसमातील अंतिम फेरीत धडक दिली.  विदर्भाने कर्नाटकावर 6 विकेट्सने मात केली. विदर्भाने यासह सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहचण्याची कामगिरी केली. तर गतविजेता कर्नाटक अंतिम फेरीत पोहचण्यात अपयशी ठरली.  (Photo: PTI)

1 / 5
कर्नाटकाच्या पराभवामुळे त्यांचं अंतिम फेरीत पोहचण्याचं स्वप्न भंग झालं. मात्र हा पराभव अनुभवी फलंदाज करुण नायर याच्यासाठी फार दुर्देवी ठरला. करुणने या सामन्यात 76 धावा करुन कर्नाटकाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवलं होतं. (Photo: PTI)

2 / 5
कर्नाटकाच्या पराभवामुळे करुण नायर कमनशिबी असल्याचं म्हटलं जात आहे. करुणची टीम चॅम्पियन होण्याच्या जवळ पोहचणार होती आणि त्याच्या संघाचा पराभव झाला, करुणसोबत टीम बदलल्यानंतर असं होण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली. (Photo: PTI)

3 / 5
करुणला सलग दुसऱ्या वर्षी साथ सोडलेल्या संघाकडून पराभूत व्हावं लागलं. करुणने गेल्या मोसमात कर्नाटकाची साथ सोडून विदर्भाकडून खेळताना खोऱ्याने धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर करुण नायरच्या विदर्भाचा अंतिम सामन्यात कर्नाटकाकडून पराभव झाला होता. (Photo: PTI)

4 / 5
त्यानंतर आता करुण विदर्भाची साथ सोड कर्नाटक संघात आला. करुणने या मोसमात कर्नाटकसाठी 412 धावा केल्या. मात्र करुणला या वेळेस माजी संघाकडून अर्थात विदर्भाकडून उपांत्य फेरीत पराभूत व्हावं लागलं.  (Photo: PTI)

5 / 5
अहिल्यानगरमध्ये भाजप - राष्ट्रवादीचा दणदणीत विजय
अहिल्यानगरमध्ये भाजप - राष्ट्रवादीचा दणदणीत विजय.
मुंबई प्रभाग 199 मध्ये ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा विजय
मुंबई प्रभाग 199 मध्ये ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा विजय.
निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुंबईत लागलेले निकाल आले समोर
निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुंबईत लागलेले निकाल आले समोर.
Pune Muncipal Result Updates : रवींद्र धंगेकरांच्या पत्नीचा पराभव!
Pune Muncipal Result Updates : रवींद्र धंगेकरांच्या पत्नीचा पराभव!.
मुंबईत MIM चा विजयी पंजा. प्रभाग क्रमांक 139 मधून शबाना शेख यांचा विजय
मुंबईत MIM चा विजयी पंजा. प्रभाग क्रमांक 139 मधून शबाना शेख यांचा विजय.
पवारांच्या तुतारीचा आवाज बंद!अजितदादांच्या घड्याळाचे काटेही उलटे फिरले
पवारांच्या तुतारीचा आवाज बंद!अजितदादांच्या घड्याळाचे काटेही उलटे फिरले.
वसंतदादा पाटलाचं पणतू हर्षवर्धन पाटील विजयी!
वसंतदादा पाटलाचं पणतू हर्षवर्धन पाटील विजयी!.
अनेक पालिकांचे निकाल लागले, मुंबईच्या निकालाची प्रतीक्षा! काय आहे कल?
अनेक पालिकांचे निकाल लागले, मुंबईच्या निकालाची प्रतीक्षा! काय आहे कल?.
'डॅडी' अरूण गवळी यांची हवा, पण दोन्ही मुलींचा दारूण पराभूत
'डॅडी' अरूण गवळी यांची हवा, पण दोन्ही मुलींचा दारूण पराभूत.
नवी मुंबईत प्रभाग क्रमांक 8 मध्ये गणेश सपकाळ यांचा दणदणीत विजय
नवी मुंबईत प्रभाग क्रमांक 8 मध्ये गणेश सपकाळ यांचा दणदणीत विजय.