विजय हजारे ट्रॉफी
विजय हजारे ट्रॉफी ही बीसीसीआयद्वारे आयोजित केली जाणारी देशांतर्गत वनडे स्पर्धा आहे. या स्पर्धेत राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांचे संघ भाग घेतात. या स्पर्धेत चमकदार कमगिरी करणाऱ्या खेळाडूंना टीम इंडियाचं दार खुलं होण्याची संधी असते. या स्पर्धेला'रणजी वन-डे ट्रॉफी' असं नाव होतं. पण 2002-2003 पासून विजय हजारे ट्रॉफी म्हणून ओळखली जाते. तामिळनाडू आणि कर्नाटक या संघांनी पाच वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.
VHT : रोहितची 155 धावांची वादळी खेळी, सिक्कीमचा 8 विकेट्सने धुव्वा, 30 ओव्हरमध्येच काम तमाम
VHT Mumbai vs Sikkim Match Result : मुंबई क्रिकेट टीमने विजय हजारे ट्रॉफी 2025-2026 या मोहिमेतील आपल्या पहिल्याच सामन्यात एकतर्फी आणि धमाकेदार विजय मिळवलाय. मुंबईने सिक्कीमव 8 विकेट्सने विजय मिळवला.
- sanjay patil
- Updated on: Dec 24, 2025
- 5:35 pm
Ishan Kishan World Record : इशान किशनने 14 षटकार मारत ठोकलं शतकं, 5 कोटींसाठी काय पण!
Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्यात सामन्यात धूमधडाका पाहायला मिळाला आहे. शतकी खेळींच्या विक्रमांमुळे विजय हजारे ट्रॉफी पहिल्याच दिवशी गाजली. इशान किशनने 33 चेंडूत शतक ठोकत विक्रम रचला. काय ते जाणून घ्या.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 24, 2025
- 5:17 pm
VHT 2025, AP vs DEL: विराट कोहलीचा शतकी तडका आणि आंध्र प्रदेशचा 4 गडी राखून पराभव
विजय हजारे ट्रॉफी 2025 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात दिल्ली आणि आंध्र प्रदेश हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात दिल्लीने आंध्र प्रदेशचा 4 गडी राखून पराभव केला. या विजयात विराट कोहलीचं योगदान महत्त्वाचं राहिलं.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 24, 2025
- 4:29 pm
Vijay Hazare Trophy: एक धाव करताच विराट कोहलीने केली अशी कमाल, सचिन तेंडुलकरसारखंच झालं
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत दिल्लीचा सामना आंध्रप्रदेशविरुद्ध होत आहे. या सामन्यात विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली. लिस्ट ए क्रिकेटमध्ये या विक्रमाची नोंद केली आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 24, 2025
- 4:04 pm