विराट कोहलीबाबत एक प्रश्नपत्रिका व्हायरल झाली आहे. त्या प्रश्नपत्रिकेत विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी त्यांच्या मुलीचे नाव काय ठेवले आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता. हा प्रश्न केव्हा आणि कोणत्या परीक्षेत विचारला गेला हे स्पष्ट झाले नाही, परंतु कोहलीची लोकप्रियता किती जास्त आहे हे निश्चितपणे सिद्ध झाले आहे.