AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशाच्या या 5 राज्यात या प्राण्याच्या मटणाला अचानक वाढली मागणी, काय आहे कारण ? पाहा आकडे

रेड मिट हे आरोग्याला जास्त चांगले नसले तरी माशांच्या वाढत्या किंमती आणि दुर्मिळपणा यामुळे आता रेड मिट खाल्ले जाते. आता रेड मिटमध्ये या प्राण्याच्या मटणाला जास्त मागणी गेल्या दहा ते पंधरा वर्षात वाढली आहे.

देशाच्या या 5 राज्यात या प्राण्याच्या मटणाला अचानक वाढली मागणी, काय आहे कारण ? पाहा आकडे
red meat mutton
| Updated on: Mar 12, 2026 | 6:30 PM
Share

बाजारात रेड मिटमध्ये बकरी, शेळी आणि मेंढ्याचे मटण प्रचलित आहे. बकरी ईद ( ईद-उल-अज्हा ) च्या निमित्ताने कुर्बाणीसाठी बकऱ्यांची खरेदी आणि विक्री सर्वात जास्त होत असते. रेड मिट म्हटले की आधी बकरी आणि बोकडाला सर्वाधिक मागणी असायची. त्यानंतर दुसरा पर्याय चिकनला असायचा. परंतू आता मांस बाजाराचे गणित अचानक बदलत आहे.

वास्तविक मांस म्हटले की संपूर्ण देशात चिकनला सर्वाधिक पसंती असते. बकरीच्या तुलनेत हे स्वस्त आणि सहज उपलब्ध आणि प्रत्येक मोसमात मिळते. परंतू आता आश्चर्यचकीत करणारी बातमी आली आहे. बकऱ्यांना मागे टाकत आता मेढ्यांच्या मटणास जास्त मागणी वाढली आहे.

देशात अनेक राज्य असे आहेत, जे घरगुती मागणी पूर्ण करण्यासाठी इतर राज्यातून मेंढ्याचे मांस खरेदी करत आहेत. १० वर्षांत मेंढ्यांच्या मटणाच्या मागणीत २५० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे मेंढ्यांच्या पालनात वाढ झाली आहे. सरकार देखील वाढती मागणी पाहून परदेशातून वेगाने वाढ होणाऱ्या अशा जातीच्या मेंढ्या मागवत आहे. एकूण बाजारात चवीला आता बकऱ्यांच्या ऐवजी मेंढ्यांना आता जास्त मागणी आहे.

देशातील पाच राज्यात मटणाच्या बाजारात मेंढ्यांना खूपच मागणी वाढत आहे. मेंढ्यांच्या मटणात जास्त चरबी असल्याने त्याची बिर्याणी टेस्टी लागते असे या क्षेत्रातील व्यक्तींचे म्हणणे आहे. त्यामुळे मेंढ्यांचे मटण जास्त विकले जात आहे.

देशातील मटण उत्पादनाचे आकडे –

साल २०१४-१५ मध्ये देशात कापलेल्या मेंढ्या – ३.२३ कोटी

साल २०२४-२५ मध्ये देशात कापलेल्या मेंढ्या – ८.३१ कोटी

साल २०१४-१५ मध्ये देशात कापलेले बकरे – ८.८१ कोटी

साल २०२४-२५ मध्ये देशात कापलेले बकरे – १३.४५ कोटी

साल २०१४-१५ मध्ये देशातील मेंढ्याचे मटणाचे उत्पादन – ४.३१ लाख टन

साल २०२४-२५ मध्ये देशातील मेंढ्याचे मटणाचे उत्पादन – ११.८६ लाख टन

साल २०२४-२५ मध्ये सर्वप्रकारच्या मटणाचे उत्पादन – १.०५ कोटी टन

साल २०२४-२५ मध्ये एकूण मटणाच्या उत्पादनात चिकनचा वाटा – ४९ टक्के

साल २०२४-२५ मध्ये एकूण मटणाच्या उत्पादनात मेंढ्यांचा वाटा – ११.२९ टक्के

साल २०२४-२५ मध्ये एकूण मटणाच्या उत्पादनात बकऱ्यांच्या वाटा – १५.०६ टक्के

साल २०२४-२५ मध्ये एकूण मटणाच्या उत्पादनात म्हशींचा वाटा – १८.४२ टक्के

राज्याचे नाव साल 2014-15 किती मटण खाल्ले साल 2024-25 किती मटण खाल्ले
आंध्र प्रदेश2 लाख टन4.18 लाख टन
कर्नाटक 29 हजार टन 1.65 लाख टन
तामिळनाडू 35 हजार टन 62 हजार टन
राजस्थान 39 हजार टन 57 हजार टन
जम्मू-कश्मीर 19 हजार टन 23 हजार टन

Follow Us
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे आवाहन; ग्लोबल साऊथला नियम घडवणारे...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे आवाहन; ग्लोबल साऊथला नियम घडवणारे बनवण्यावर भर
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा