केएल राहुलवर का होतेय टीका, सरावात वेगळंच टेन्शन

| Updated on: Sep 19, 2022 | 8:58 PM

जिंकलं की कुणीही स्तुती करतं. तसंच कोणतीही चुक घडली की लगेच टीकाही होते. हे क्रीडाविश्वात मोठ्या प्रमाणात दिसून येतं. असं काही केएल राहुल याच्या बाबतीत झालंय. जाणून घ्या...

1 / 5
केएल राहुल त्याच्या स्ट्राईक रेटमुळे कोंडित सापडला आहे. जानेवारी 2021पासून त्याचा स्ट्राईक रेट बघितल्यास 127.96 राहिलाय. मंगळवारी होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर स्ट्राईक रेटवरुन केएल राहुलला प्रश्न विचारण्यात आलाय. यामुळे केएल राहुलला वेगळंच टेन्शन आलंय.

2 / 5
केएल राहुल तयारी करताना प्रत्येक गोष्टीवर लक्ष देत आहे. त्यापैकी स्ट्राईक रेट हे एक आहे. केएल हा आशिया चषकात फार चांगली कामगिरी नाही करू शकला. आता त्याच्याकडून यावेळी चांगल्या कामगिरीच्या आशा वाढल्या आहे.

3 / 5
केएल राहुलला स्ट्राईक रेटवरुन प्रश्न विचारण्यात आला. यावर तो म्हणला की, कोणताही व्यक्ती काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. हे बरोबर आहे की स्ट्राईक रेटकडेही लक्ष दिलं पाहिजे. पण, फलंदाजानं स्ट्राईक रेटनं धावा काढल्या आहे, असं तुम्ही कुठेही बघितलं नसेल. जर असं असतं तर शंभर किंवा 120 स्ट्राईक रेटनं धावा काढल्यास कुणीही जिंकलं असतं. पण,असं होतं नाही, असं केएल राहुल म्हणालाय.

4 / 5
kl rahul

kl rahul

5 / 5
केएल राहुलच नाही तर प्रत्येक खेळाडू चांगला सराव करत आहे.आता लक्ष्य फक्त जिंकण्याचं आहे. टीम इंडिया हे लक्ष्य पूर्ण करणार, असं त्यांच्या सरावावरुन दिसतंय.