- Marathi News Photo gallery Sports photos Wi vs ind 1st test team india yashasvi jaiswal and ishan kishan makes his debut against west indies
WI vs IND 1st Test | विंडिज विरुद्ध टीम इंडियाच्या या 2 युवा खेळाडूंचं पदार्पण
WEST INDIES vs TEAM INDIA 1ST TEST | वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून टीम इंडियाच्या 2 युवा खेळाडूंनी पदार्पण केलंय.
1 / 5

वेस्ट इंडिजने टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टॉस जिंकलाय. विंडिजने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय. विंडिज विरुद्ध टीम इंडियाच्या 2 युवा खेळाडूंचं पदार्पण झालंय.
2 / 5

यशस्वी जयस्वाल आणि इशान किशन या दोघांनी टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण केलंय. बीसीसीआयने ट्विट करत याबबातची माहिती दिली आहे.
3 / 5

यशस्वी जयस्वाल याने कसोटी क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात केली आहे.
4 / 5

तर इशान किशन याने याआधी टीम इंडियाचं टी 20 आणि एकदिवसीय मालिकेत प्रतिनिधित्व केलंय.
5 / 5

टीम इंडियासाठी पदार्पण केल्यानंतर यशस्वी आणि इशान या दोघांचं सहकाऱ्यांनी अभिनंदन केलं.
बर्मिंगहॅममध्ये महिला संघ सरस, भारताची पाकिस्तान विरुद्ध आकडेवारी कशी?
इकती सुपरहिट सीरिज की 15 वर्षांपासून करतेय ट्रेंड, तुम्ही पाहिली का?
हे झाड चुकनही खिडकी, दरवाजाजवळ लावू नका, तर साप घरात शिरणारच
Ertiga आणि इनोव्हाचे वाढले टेन्शन, या सात आसनी कारचा हंगामा, फिचर्स..
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर