4 / 4
दत्तामामांनी अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जात त्यांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे मानसिक तसंच मायेचा आधार देऊन माणुसकीचे दर्शन घडवले. मंत्रिपदावर जाऊनही जमिनीवर पाय ठेवून सर्वसामान्य जनतेला तत्परतेने मदत करणारे मंत्री, अशा शब्दात अपघातग्रस्तांनी समाधान व्यक्त केले.