पोलीस भरतीसाठी बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने भरला फॉर्म, फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हिने पोलीस भरतीसाठी अर्ज केल्यान सर्वत्र चर्चा होत असलेली पाहायला मिळत आहे. फॉर्मचे फोटोही व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी मीम्स व्हायरल केले आहेत.

| Updated on: Feb 18, 2024 | 3:58 PM
1 / 5
सनी लिओनी कायम कोणता ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेली पाहायला मिळते. अशातच सनी लिओनी परत एकदा चर्चेत आली आहे. एका राज्यामध्ये पोलीस भरती निघाली आहे. त्यासाठी सनीने फॉर्म भरल्यांचं समोर आलं आहे.

2 / 5
 युपी  पोलीस कॉन्स्टेबलसाठी 60 हजार 244 जागांची भरतीन निघाली आहे.  17 फेब्रुवारीला परीक्षा पार पडली.  यामध्ये कनौज जिल्ह्यातील एक फॉर्म व्हायरल झाला आहे.

3 / 5
या फॉर्ममवर कॅनडीडेट म्हणून सनी लिओनी हिचं नाव आहे. त्यासोबतच सनीचे दोन फोटोसुद्धा यावर असलेले पाहायला मिळत आहेत. आता 17 फेब्रुवारी आणि 18 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

4 / 5
सोशल मीडियावर सनीचा फॉर्म नेमका कोणी भरला आहे?  याबाबत अधिकाऱ्यांनी कोणीतीही अधिकृत दिली नाही.  पोलिसांच्या सतर्कतेमुळे मैनपुरीमध्ये एक 'मुन्नाभाई' पकडला गेला आहे.

5 / 5
दरम्यान, बायोमेट्रिक चाचणीत त्याच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याने त्याची ओळख उघड झाली. पोलीस त्याची चौकशी करत आहेत.