Photo : सनी लिओनीचा हॉट अँड बोल्ड अवतार, पाहा फोटो

बोल्ड व्यक्तिमत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या सनीनं आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(Sunny Leones hot photos, see photos)

| Updated on: Jan 30, 2021 | 2:13 PM
1 / 5
अभिनेत्री सनी लिओनी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

2 / 5
बोल्ड व्यक्तिमत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या सनीनं आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 5
Photo : सनी लिओनीचा हॉट अँड बोल्ड अवतार, पाहा फोटो

4 / 5
2012 मध्ये सनीनं 'जिस्म 2' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

5 / 5
'बॉईज' या मराठी चित्रपटातही तिचं दर्शन घडलं. मात्र एक पहेली लीला, रागिणी एमएमएस, मस्तीजादे, बेईमान लव्ह अशा मादक भूमिकांपासून अभिनेत्री होण्याकडे आता तिचा प्रवास होताना दिसत आहे.