Photo : ‘शाब्बास मिथू’साठी तापसीची खास तयारी, फोटो पाहाच

आता तापसीनं ‘शाब्बास मिथू’च्या सेटवरुन काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Taapsee Pannu's Special preparation for 'Shabaash Mithu', see photo)

| Updated on: Apr 05, 2021 | 1:11 PM
1 / 5
अभिनेत्री तापसी पन्नू सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव्ह असते. ती नेहमीच चाहत्यांसाठी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

2 / 5
आता तापसीनं ‘शाब्बास मिथू’च्या सेटवरुन काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 5
तिच्या आगामी चित्रपटासाठी तापसी प्रचंड मेहनत घेत आहे. आता नुकतंच तिनं ‘दोबारा’ या चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण केलं आहे. आता ती ‘शाब्बास मिथू’ चित्रपटासाठी मेहनत घेतेय.

4 / 5
क्रिकेटची प्रॅक्टिस करताना तिनं हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती पूर्ण क्रिकेट किटसोबत प्रॅक्टिस करताना दिसतेय.

5 / 5
आपल्या कसदार अभिनयानं आणि बोल्ड व्यक्तिमत्वानं सर्वांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री तापसी पन्नू तिचा आगामी चित्रपट ‘शाब्बास मिथू’ साठी भरपूर मेहनत घेत आहे.’ थप्पड’, ‘बदला’, ‘पिंक’, ‘ सांड की आंख’,’नाम शबाना’ अश्या अनेक धमाकेदार चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर आता ती ‘शाब्बास मिथू’ या सिनेमासाठी सज्ज झाली आहे.