Photos : तापसी आणि मॅथियन मालदीवमध्ये; रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण!

Photos : तापसी आणि मॅथियन मालदीवमध्ये; रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण! (Tapasi and Mathian in the Maldives, rumours about their Relationship )

| Updated on: Oct 15, 2020 | 1:42 PM
1 / 6
मॅथियन बो हा काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. मुळात अभिनेत्री तापसी पन्नूनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये तापसी, तिच्या बहिणी आणि मॅथियन बो होता. त्यानंतर हा मॅथियन बो कोण हा प्रश्न तापसीच्या चाहत्यांना पडला. रिपोर्टसनुसार तापसी आणि मॅथियन हे एकमेकांना डेट करत असल्याची माहिती आहे. जाणून घेऊया कोण आहे हा मॅथियन बो.

2 / 6
मॅथियनचा जन्म 11 जुलै 1980 ला झाला असून तो बॅडनमिंटनपटू आहे.

3 / 6
या वर्षाच्या सुरुवातीला मॅथियननं प्रोफेशनल बॅडनमिंटनमधून निवृत्ती घोषित केली आहे.

4 / 6
मॅथियननं 2015 च्या यूरोपियन गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं. शिवाय 2012 आणि 2017मध्ये तो दोनवेळा यूरोपियन चॅम्पियन ठरला आहे.

5 / 6
तापसी पन्नू - मॅथियस बो  : गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्रामवर तापसीच्या रिलेशनशिपबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. हे सगळं सुरु झालं ते म्हणजे तापसीनं मालदीवच्या ट्रीपमध्ये एक व्हिडिओ शेअर केल्यानं. या व्हिडिओनंतर तापसी आणि मॅथियस बो हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. मॅथियस हा कॅनडाचा बॅडनमिंटनपटू आहे. मात्र तापसी आणि मॅथियस प्रमाणेच असे अनेक कलाकार आहेत ज्यांची नाती विदेशात जोडली गेली आहेत.

6 / 6
बहिणींसोबत ती सध्या मालदीवच्या समुद्र किनाऱ्यांवर मजा करत आहे.