Photo : तारा सुतारीयाचं ब्रायडल फोटोशूट, पाहा फोटो

तारा सुतारियाने हे फोटोशूट डिझायनर अनिता डोंगरेसाठी केलं आहे. (Tara Sutaria's new photoshoot )

VN | Updated on: Feb 20, 2021 | 4:54 PM
1 / 5
तारा सुतारियाने हे फोटोशूट डिझायनर अनिता डोंगरेसाठी केलं आहे.

तारा सुतारियाने हे फोटोशूट डिझायनर अनिता डोंगरेसाठी केलं आहे.

2 / 5

तारानं हा लूक उत्तमरित्या कॅरी केला आहे. तिनं एका बनमध्ये आपले केस बांधले आणि या लेहेंगाबरोबर मॅचिंग दागिने परिधान केले होते.

3 / 5

मात्र आपल्याला हा लेहेंगा खरेदी करायचा असेल तर त्याची किंमत जाणून घेणं गरजेचं आहे. ताराच्या या लेहेंगाची किंमत 3, 10, 000 रुपये एवढी आहे.

4 / 5

अनिता डोंगरेच्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही हा व्हाईट कलरचा लेहेंगा खरेदी करू शकता.

5 / 5

तारा या लूकमध्ये प्रचंड सुंदर दिसतेय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us