Team India सोबत दिसणारी ‘ही’ मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? जाणून घ्या

team india mystry girl : गेल्या अनेक दिवसांपासून टीम इंडियासोबत दिसणारी हा मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? गेल्या आठ वर्षांसोबत ती बीसीसीआयसोबत करतेय काम, नेमकी कोण आहे जाणून घ्या.

| Updated on: Dec 07, 2023 | 8:58 PM
1 / 5
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ रवाना झाला होता. येत्या 10 तारखेपासून टी-२० मालिकेला सुरूवात होणार आहे. 10 तारखेपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेमध्ये सूर्यकुमार यादवकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

2 / 5
निवड समितीने टी-२० फॉरमॅटसाठी नव्या दमाच्या खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये रिंकू सिंह, यशस्वी जयस्वाल असून इतरही खेळाडू नवीन आहेत. टीम इंडिया आफ्रिकेला जात असताना फ्लाईटमधील काही फोटो रिंकू सिंग याने शेअर केले होते.

3 / 5
या फोटोमध्ये रिंकू सिंग, तिलक वर्मा, अर्शदीप सिंग आणि फिल्डिंग दिलीप कोच दिसले. त्यासोबतच एक मुलगीही फोटोमध्ये दिसली. ही मिस्ट्री गर्ल कोण याबाबत सोशल मीडियावर चर्च होत आहे.

4 / 5
फोटोमध्ये दिसणाऱ्या मुलीचं नाव रजल अरोरा असं आहे. रजल हिच्या इन्स्टा बायोनुसार ती टीम इंडिया आणि आयपीएलची डिजिटल मॅनेजर आहे. मागील 8 वर्षांपासून रजल ही बीसीसीआयसोबत आहे. रजलचे इन्स्टाग्रामवर ६० हजाारांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

5 / 5
टीम इंडियाचा स्टार खेळाडू केल. राहुल याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी हिची रजलची चांगली मैत्रिण आहे. टीम इंडियाच्या टी-20 मालिकेला 10 तारखेला सुरूवात होणार आहे. 10 डिसेंबर, 12 डिसेंबर  आणि 13 डिसेंबरला तीन सामने होणार आहेत.