IND vs BAN: टीम इंडियाचा ढाकामध्ये जोरदार सराव, प्रशिक्षक राहुल द्रविडने खेळपट्टी पाहिली

टीम इंडियातील सगळे खेळाडू बांगलादेशमधील ढाका येथे जोरदार सराव करीत आहेत. तिथं राहूल द्रविडने खेळपट्टीची पाहणी सुद्धा केली आहे. उद्यापासून टीम इंडियाच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे.

| Updated on: Dec 03, 2022 | 12:21 PM
1 / 5
रोहित शर्माकडून विश्वचषक स्पर्धेत मोठी खेळी झाली नाही. त्यामुळे या मालिकेत तो कशी कामगिरी करणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

रोहित शर्माकडून विश्वचषक स्पर्धेत मोठी खेळी झाली नाही. त्यामुळे या मालिकेत तो कशी कामगिरी करणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

2 / 5
केएल राहूल

केएल राहूल

3 / 5
विराट कोहली मागच्या काही दिवसांपासून चांगल्या फॉर्ममध्ये आहे, नेटमध्ये त्याने सुद्धा चांगला सराव केला

विराट कोहली मागच्या काही दिवसांपासून चांगल्या फॉर्ममध्ये आहे, नेटमध्ये त्याने सुद्धा चांगला सराव केला

4 / 5
इशान किशन सुद्धा काल ढाकामध्ये सराव करताना दिसला

इशान किशन सुद्धा काल ढाकामध्ये सराव करताना दिसला

5 / 5
rahul dravid

rahul dravid