
अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर कायम अपडेट असलेली पाहायला मिळते. श्वेताने आपल्या इंस्टाग्रामवर नुकतेच आपले फोटो शेअर केले होते. तिच्या या फोटो वर चाहत्यांनी खूप कमेंट केल्या आहेत.

साइड पार्टेड हेअर, मल्टीकलर मॅक्सी ड्रेस, लाल लिपस्टिक यामध्ये श्वेता तिवारीचा स्टनिंग लुक दिसत असते. तिच्या या लुकचेही चाहत्यांकडून खूप कौतुक होत आहे.

श्वेता आपल्या ववक्तव्यांमुळेही अनेकदा चर्चेत राहत असते. यामुळे वादाचा मुद्दा निर्माण झाला होता. त्यानंतर अनेकांनी तिच्यावर टीका करण्यात आली होती.

''वे- इतना क्यों हंस रही है... हम- तेरे बाप का क्या जाता है.' असे कॅप्शन तिने दिले आहे. या कॅप्शनला लाखो चाहत्यांनी त्याला लाईक्स, कमेंट करत कौतुक केले आहे.