AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानचा जळफळाट थांबेना, आता थेट मोदींना धमकी, पडद्यामागे मोठ्या घडामोडी!

पाकिस्तानात असलेल्या सैफुल्लाह या दहशतवाद्याने व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट धमकी दिली आहे. त्यामुळे आता पुढे नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

| Updated on: Oct 07, 2025 | 11:15 PM
Share
पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर ए तैयबाचा उपप्रमख तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्लाह कसुरीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी केली आहे. या व्हिडीओमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर ए तैयबाचा उपप्रमख तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्लाह कसुरीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी केली आहे. या व्हिडीओमुळे एकच खळबळ उडाली आहे.

1 / 5
या व्हिडीओत कसुरीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच धमकी दिली आहे. या व्हिडीओत कसुरीने पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. याआधी कसुरी 4 सप्टेंबर रोजी पाकिस्तानी लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दिसला होता. त्यानंतर आता त्याचा मोदी यांना धमकी देणारा व्हिडीओ समोर आला आहे.

2 / 5
मी फिल्ड मार्शल असीम मुनीर यांना विनंती करतो की, 10 मे 2025 रोजी आपण भारताला ज्या पद्धतीने धडा शिकवला होता, त्याच पद्धतीने आता मोदी यांना पुन्हा एकदा धडा शिकवावा, असे  सैफुल्लाह या व्हिडीओत बोलताना दिसतोय.

3 / 5
मे महिन्यातच भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाही तळांवर हवाई हल्ले केले होते. त्यानंतर पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले होते. या हल्ल्यानंतर पाकिस्ताननेही भारतावर हल्ले केले होते. भारताने धुळ चारलेली असली तरी या युद्धात आमचीच सरशी झाली, असा दावा पाकिस्तानकडून केला जातो.

4 / 5
पाकिस्तानसोबत संबंध बिघडल्यानंतर भारताने सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे. याचाच संदर्भ देत सैफुल्लाहने भारताने पाकिस्तानचे पाणी जाणूनबुजून आडवून धरले आहे, असा दावाही केला. दरम्यान, आता सैफुल्लाहने थेट मोदी यांना धमकी दिल्यामुळे आता भारत नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...