Weather Update : ज्याची भीती तोच इशारा हवामान विभागाचा, राज्यात पुढील काही दिवस..

Weather Update : हवामानात सातत्याने मोठा बदल होताना दिसत आहे. त्यातच आता भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यातून आता पाऊस गायब होण्याचे संकेत आहेत. राज्यात उष्णता वाढू शकते.

| Updated on: Nov 05, 2026 | 8:27 AM
1 / 5
राज्यातील हवामानात बदल होत आहे. अर्बन आणि मुरासु अशी वादळे येऊन गेली. यादरम्यान राज्यातील अनेक भागात पाऊस कोसळताना दिसला. थोडासा दिलासा लोकांना मिळाला. सकाळच्यावेळी थंडीची चाहूल जाणवत आहे.

राज्यातील हवामानात बदल होत आहे. अर्बन आणि मुरासु अशी वादळे येऊन गेली. यादरम्यान राज्यातील अनेक भागात पाऊस कोसळताना दिसला. थोडासा दिलासा लोकांना मिळाला. सकाळच्यावेळी थंडीची चाहूल जाणवत आहे.

2 / 5

वाशिम, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. बाकी राज्यात आज कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे.

3 / 5

आज 5 नोव्हेंबर रोजी मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे या जिल्ह्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. नाशिकमध्येही हवामान कोरडे असेल. कोकणातील काही भागात पाऊस कोसळताना दिसेल.

4 / 5

राज्यात आता पुन्हा एकदा उन्हाचा कडाका वाढताना दिसेल. उष्णता वाढणार असल्याचा अंदाज आहे. चक्रीवादळामुळे वातावरण थंड झाले होते आता पुन्हा उष्णता वाढत आहे. 

5 / 5

भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांकरिता उष्णतेचा मोठा इशारा दिला. राज्यात यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळ अगोदरच जाहीर करण्यात आला. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us