AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Maharajas Express : तिकीट तब्बल 22 लाख, भारतातली सर्वात शाही रेल्वे पाहिलीत का? सुविधा वाचून व्हाल थक्क!

भारतात अशी एक रेल्वे आहे जिचे तिकीट कित्येक लाख रुपये आहे. या रेल्वेतून प्रवास करताना तुम्हाला एखाद्या राजमहालातून प्रवास केल्यासारखे वाटते.

| Updated on: Sep 28, 2025 | 9:21 PM
Share
भारतात अशी एक रेल्वे आहे, जिने प्रवास करायचा असेल तर तिकिटासाठी लाखो रुपये मोजावे लागतात. या रेल्वेचे नाव महाराजा एक्स्प्रेस असे आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीदेखील या शाही रेल्वेतून प्रवास केलेला आहे.

1 / 5
महाराजा एक्स्प्रेस या रेल्वेतून प्रवास करायचा असेल तर 6.9 लाख ते 22.2 लाक रुपये तिकीट असते. या तिकिटातून सात दिवस आणि सहा रात्रीसाठी या रेल्वेतून प्रवास करता येतो. या काळात तुम्हाला एखाद्या राजासारखी वागणूक दिली जाते.

2 / 5
तसेच या प्रवासात तुम्हाला डायनिंग रेस्टॉरंट्स असतात. तसेच टायगर रिझर्व्ह आणि किल्ले पाहायला मिळतात. मुबलक प्रमाणात पैसे असणाऱ्या पर्यटकांसाठी ही रेल्वे आहे. या रेल्वेतून तुम्ही जोपर्यंत प्रवास करता तोपर्यंत तुम्हाला खूप छान आणि शाही वागणूक दिली जाते. या रेल्वेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा मिळतात.

3 / 5
महाराजा एक्स्प्रेस या रेल्वेत सर्वाधिक नवरत्न हा भाग सर्वाधिक आकर्षक आहे.  यात एक लिव्हिंग रुम आहे. दोन बेडरुम दिले जातात. तसेच एक प्रायव्हेट बाथरुमही असते. या नवरत्न सूटला प्रेसिडेंशियल सुट असे म्हटले जाते. हा भाग एक चालता-फिरता महालच आहे.

4 / 5
या रेल्वेत एकूण 18 डबे आहेत. यात लक्झरी केबिन आहे, डायनिंग कार, लाऊंज, सिक्योरिटी, स्टाफला राहण्यासाठीची खोली अशा सगळ्यांचा समावेश आहे. आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी या रेल्वेत एक मेडिलक कोचदेखील आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...