Gold Silver Price : सोने उच्चांकापेक्षा थेट 53 हजारांपेक्षा स्वस्त, धाड.. धाड… कोसळले सोन्याचे भाव, चांदीही..

Gold Silver Price Today : सोने आणि चांदीच्या भावात सतत बदल होताना दिसत आहेत. त्यातच आजचा सोन्याचा भाव पुढे आला. सोन्याच्या भावात पुन्हा एकदा मोठी घसरण नोंदवण्यात आली. सोने निचांकी जाताना दिसत आहे. पुढील काही दिवसात सोन्याचे भाव अजून कोसळण्याची शक्यता आहे.

| Updated on: Nov 18, 2026 | 9:55 AM
1 / 5
मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमती घसरताना दिसत आहेत. ऐन लग्नसराईत सोन्याच्या किंमती धाड.. धाड.. कोसळत आहेत. जागतिक बाजारात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर कोसळत आहेत. 

मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमती घसरताना दिसत आहेत. ऐन लग्नसराईत सोन्याच्या किंमती धाड.. धाड.. कोसळत आहेत. जागतिक बाजारात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर कोसळत आहेत. 

2 / 5

आजही सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली. नुकताच आज 18 नोव्हेंबर 2026 चे सोन्याचे भाव पुढे आले आहेत. सोन्याने चांगलीच पुन्हा एकदा मान टाकल्याचे दिसत आहे. सोने त्याचा निच्चांक गाठताना दिसत आहे. 

3 / 5

चांदीचेही भाव 5 टक्क्यांनी घसरले आहेत. पुढील काही दिवसात सोन्याच्या भावात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. इराण आणि अमेरिका युद्धापूर्वी भारतात सोन्याचे भाव 2 लाखाच्या आसपास गेले होते. 

4 / 5

18 नोव्हेंबरला 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख 39 हजार रूपये आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 19 ग्रॅम 1 लाख 27 हजार आहे. सोन्याच्या भावात पुन्हा मोठी घसरण झाली. 

5 / 5

सोने आणि चांदीच्या दरातील घसरण काही थांबण्याचे नाव घेत नाही. मुंबई सराफा बाजारातही सोन्याच्या भावात कालपेक्षा आज घसरण झाली. सोने त्याच्या उच्चांकापेक्षा आता जवळपास 53 हजारांपेक्षाही अधिक स्वस्त झाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us