42 हजारांनी iphone 17 स्वस्त, थेट अर्ध्या किंमतीत विक्री, ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड..
iphone 17 बद्दल लोकांमध्ये प्रचंड अशी क्रेझ बघायला मिळते. iphone 17 ची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. त्यातच आता अर्ध्या किंमतीमध्ये iphone 17 मिळत आहे. ग्राहकांनी या बिग ऑफरमध्ये खरेदी करण्यासाठी गर्दी केली.

मोठी आनंदाची बातमी आहे. अगदी स्वस्तामध्ये तुम्ही आयफोन खरेदी करू शकणार आहात. अगदी अर्ध्या किंमतीमध्ये आयफोनची खरेदी करू शकता. iphone 17 थेट 42 हजारांनी स्वस्त मिळत आहे. हेच नाही तर किंमतीमध्ये घट होऊन थेट 57 हजारांपर्यंत हा फोन मिळत आहे.
iphone 17 थेट अर्ध्या किंमतीमध्ये मिळत आहे. सर्व ऑफर मिळून 42 हजारांपर्यंत तुम्ही पैसे वाचू शकता. ईकॉमर्स प्लेटफॉर्मवर फ्लिपकार्टवर iphone 17 हा 89,100 रूपयांच्या लिस्टमध्ये आहे. तेच ऑफिशियल पोर्टलवर त्याची किंमत ही 99,990 रूपयांमध्ये आहे.
ब्रांड न्यू iphone 17 नवीन फोन खरेदी करताना तुम्ही जुना फोन देऊ शकता. त्यानंतर iphone 17 ची किंमत थेट 57 हजार 950 होईल. 99 हजार 990 रूपयांचा iphone 17 फोन हा तुम्हाला थेट 57 हजार 950 मध्येच मिळेल. ज्यामुळे तुमचे 42 हजार वाचतील.
फ्लिपकार्टच्या ऑफरनुसार हा फोन अगोदरच 4 हजारांनी स्वस्त मिळत आहे. तो फ्लिपकार्टवर 89 हजार 990 रूपयांच्या लिस्टमध्ये आहे. हा फोन तिथे 85 हजार रूपयांना मिळेल. iphone 17 खरेदी करायचा असेल तर तुम्ही iphone 14 एक्सचेंज करू शकता. त्यात तुम्हाला 27150 चे एक्सचेंज डिस्काउंट मिळेल.
iphone 17 वर बॅंक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरला पकडले तर याला 57 हजारांपर्यंत खरेदी केले जाऊ शकते. ही एक मोठी ऑफर आहे. त्याकरिताच गडबड करा आणि तात्काळ आयफोन 17 खरेदी करा.