AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रचंड आरडाओरड, गोंधळ, गर्दी अन्…टायगरच्या गाडीवरील गोळीबाराचे हादरवून टाकणारे फोटो; अभिनेता कसा बचावला?

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर गोळीबार झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पण या गोळीबारामध्ये त्याला काहीही झालेले नाही. या घटनेची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली आहे.

| Updated on: Oct 18, 2026 | 8:58 PM
Share
अभिनेता टायगर श्रॉफवर मुंबईमध्ये गोळीबार झाला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

अभिनेता टायगर श्रॉफवर मुंबईमध्ये गोळीबार झाला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

1 / 5
जुहूतील पुष्पापार्क परिसरात टायगर हा फुटबॉल सामना खेळायला गेला होता. तिथून निघताना त्याच्या बीएमडब्ल्यू कारवर गोळीबार केला.

जुहूतील पुष्पापार्क परिसरात टायगर हा फुटबॉल सामना खेळायला गेला होता. तिथून निघताना त्याच्या बीएमडब्ल्यू कारवर गोळीबार केला.

2 / 5
लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने या सर्व गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे आता पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तपासासाठी 15 पोलिसांचं विशेष पथक स्थापन करण्यात आलं आहे.

3 / 5
दरम्यान, तिघांनी दुचाकीवर येऊन हा गोळीबार केला, त्यामध्ये टायगर सुरक्षित आहे पण इतर दोघे जखमी झाले.

दरम्यान, तिघांनी दुचाकीवर येऊन हा गोळीबार केला, त्यामध्ये टायगर सुरक्षित आहे पण इतर दोघे जखमी झाले.

4 / 5
सुदैवाने टायगर श्रॉफ बचावल्याने चाहत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. टायगरचे वडिल जॅकी श्रॉफ यांच्या टीमनेही तो सुरक्षित असल्याची पुष्टी केली आहे.

सुदैवाने टायगर श्रॉफ बचावल्याने चाहत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. टायगरचे वडिल जॅकी श्रॉफ यांच्या टीमनेही तो सुरक्षित असल्याची पुष्टी केली आहे.

5 / 5
Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,