Todays Gold Price: सोन्या-चांदीचे भाव घसरले! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती रुपये मोजावे लागणार?

Todays Gold Price: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर अस्थिर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे.

| Updated on: Oct 01, 2026 | 1:51 PM
1 / 5
सणासुदीला असो किंवा एखादा आनंदाचा क्षण साजरा करताना भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना प्रचंड महत्त्वा दिले जाते. त्यामुळे सर्वसामान्यांपासून ते श्रीमंतांपर्यंत अनेकांचा सोने खरेदी करण्याकडे कल असतो.

2 / 5

आज जळगावच्या सराफ बाजारात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ दिसून आली. सोने आणि चींदीचे भाव धाडकन कोसळले आहेत. त्यामुळे सोने खरेदीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे.

3 / 5

सराफ बाजारात गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 800 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात 2 हजारांची घसरण झाल्याचे चित्र आहे. सोन्या चांदीच्या दरात चढ उतार कायम आहे.

4 / 5

आज, 1 सप्टेंबर रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जीएसटीसह 1 लाख 52 हजार 440 रुपयांवर पोहोचला आहे. तर एक किलो चांदीचे दर हे 2 लाख 31 हजार 750 रुपयांवर पोहोचले आहेत.

5 / 5

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us