Todays Gold Price: सोनं खरेदीसाठी जाताय? थांबा! आजचा 10 ग्रॅमचा भाव किती वाचा

Todays Gold Price: दररोज सोन्याचे आणि चांदीचे भाव कमी जास्त होत असतात. आज सोन्याच्या भावात वाढ झाली आहे की कमी झाले आहे? एकदा जाणून घ्या...

Updated on: Dec 03, 2025 | 1:13 PM
1 / 5
भारतात सणासुदीताला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. तसेच घरातील प्रत्येक आनंदाच्या कार्यक्रमाला स्त्री-पुरुष सोने घालून तयार असतात. लग्नात तर नव वधूला सोन्याने सजवले जाते. पण गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या भावात चढ-उतार पाहायला मिळतात. आज सोन्याचा भाव नेमका किती आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. चला जाणून घेऊया..

2 / 5
देशांतर्गत फ्युचर्स मार्केटमध्ये बुधवार, 3 डिसेंबर रोजी सोन्याच्या किमतीत तेजी दिसत आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर 5 फेब्रुवारी 2026 एक्स्पायरी असलेले गोल्ड फ्युचर्स बुधवारी 1,30,550 रुपये (प्रति 10 ग्रॅम) या भावाने उघडले आहे. मागील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी एमसीएक्सवर सोने 1,29,759 रुपयावर बंद झाले होते. आज सोन्याच्या भावात वाढ झाल्याचे दिसत आहे.

3 / 5
3 डिसेंबरला सकाळी 10:55 मिनिटांनी, एमसीएक्सवर फेब्रुवारी एक्स्पायरीचे सोने 1,30,769 रुपयेवर व्यवहार करत होते. हा मागील दिवसाच्या बंद भावापेक्षा सुमारे 1000 रुपयांची वाढ दर्शवतो. एमसीएक्स गोल्डने सुरुवातीच्या व्यवहारात 1,30,955 रुपयांचा उच्चांक गाठला होता. तुमच्या शहरातील सोन्याचे भाव (गुड रिटर्न्सनुसार) चला जाणून घेऊया...

4 / 5
दिल्लीतील सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम) २४ कॅरेट - १,३०,७३० रुपये, २२ कॅरेट - १,१९,८५० रुपये, १८ कॅरेट - ९८,०९० रुपये आहेत. तर मुंबईतील सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम) २४ कॅरेट - १,३०,५८० रुपये, २२ कॅरेट - १,१९,७०० रुपये आणि १८ कॅरेट - ९७,९४० रुपये आहेत. हैदराबादमधील सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम) २४ कॅरेट - १,३०,५८० रुपये, २२ कॅरेट - १,१९,७०० रुपये आणि १८ कॅरेट - ९७,९४० रुपये आहे.

5 / 5
भारतात सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. या महिन्यात देशात लाखो विवाह होणार आहेत. यामुळे सोन्याची मागणी प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. लग्नासारख्या शुभ प्रसंगी लोक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. 3 डिसेंबर, बुधवारी मात्र त्यात तेजी नोंदवली जात आहे. त्यामुळे आज सोने खरेदी करायचे असल्यास लोकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. सोने हे केवळ सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणूनच नव्हे, तर भारतीय संस्कृतीशी त्याचा खोलवर संबंध आहे. भारतात सोने खरेदी करणे शुभ मानले जाते.