Todays Gold rate: सोनं पुन्हा चकाकलं! एका दिवसात चक्क… 10 ग्रॅमचा भाव थेट पोहोचला…

Todays Gold rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत चढ आणि उतार पाहयला मिळत आहे. आजचा सोन्याचा भाव पाहून तुम्ही चकीत व्हाल...

| Updated on: Feb 12, 2026 | 5:16 PM
1 / 5
भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदी या दोन्ही धातूंना प्रचंड महत्त्व दिले जाते. हे दोन्ही धातू मौल्यवान आहेत. सण-उत्सव साजरे करताना सोने आणि चांदीचे दागिने वापरले जातात. पण आजकाल सोने आणि चांदीचे भाव इतके वाढले आहेत की ते खरेदी करताना सर्वसामान्यांना 10 वेळा तरी विचार करावा लागत आहे.

2 / 5
सोन्याचे भाव हे गेल्या वर्षीपासून सतत वाढताना दिसत आहेत. हे भाव खाली येण्याचे नावच घेत नाहीये. आजचा सोन्याचा भाव पाहून तुम्ही देखील चकीत व्हाल. सतत वाढत असलेल्या किंमतींमुळे सर्वसामान्यांचे सोने खरेदीचे स्वप्न भंग होत असल्याचे दिसत आहे.

3 / 5
आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या आजच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 60 हजार 680 रुपयांवर पोहोचले आहेत.

4 / 5
दुसरीकडे चांदीचे दर हे दिलासादायक आहेत. आज चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या दरात 1 हजार रुपयांची घसरण होऊन हे दर जीएसटीसह 2 लाख 72 हजार 950 रुपयांवर पोहोचले आहेत.

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us