Photo : ‘टूवर्ड्स न्यू बिगीनिंग’, अभिनेत्री स्मिता गोंदकरची खास पोस्ट

आता स्मिता गोंदकरनं एक नवं फोटोशूट केलं आहे.('Towards New Beginning', Special Post by Actress Smita Gondkar)

| Updated on: Jan 06, 2021 | 10:53 AM
1 / 5
बिग बॉस फेम अभिनेत्री स्मिता गोंदकर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.

2 / 5
आता स्मितानं एक नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

3 / 5
मराठी बिग बॉस विनर मेघा धाडेनं स्मिताला एक पर्स गिफ्ट केली आहे. खास या पर्ससोबत स्मितानं हे फोटोशूट केलं आहे.

4 / 5
सध्या  एक विनोदी कार्यक्रम सगळ्यांचं लक्ष वेधतोय. या कार्यक्रमाचं नाव आहे 'कॉमेडी बिमेडी'. या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा स्मिता सांभाळत आहे.

5 / 5
त्यामुळे 'miling graciously towards new beginnings'असं कॅप्शन देत हे फोटो शेअर केले आहेत.