Ankita Lokhande : अंकिता लोखंडेचे बॅकलेस ब्लाऊजमधले हॉट PHOTO पाहून युजर्सनी एक गोष्ट लगेच हेरली म्हणाले….

Ankita Lokhande : या शो मधील अंकिताच्या लूक्सची सतत चर्चा होतेय. अभिनेत्री वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या परिधान करत आहेत. फॅशनशिवाय अंकिता लोखंडची प्रेग्नेंसी शो हॉट टॉपिक बनला आहे.

| Updated on: Feb 19, 2025 | 3:25 PM
1 / 5
टीव्हीवरची संस्कारी सून अंकिता लोखंडे सध्या पॉप्युलर कुकिंग रियलिटी शो 'मास्टर शेफ सीजन 2' मध्ये दिसत आहे. शो मध्ये अंकिताचे पती विक्की जैनसोबत उडणारे खटके फॅन्सना आवडतायत. तिच्या फॅनश सेंन्सची सुद्धा चर्चा आहे.

2 / 5
शो च्या अपकमिंग एपिसोडमध्ये अंकिता लोखंड व्हाइट कलरच्या साडीत दिसणार आहे. साडीसोबत अंकिताने पातळ स्ट्रिपचा बॅकलेस ब्लाऊज परिधान केला आहे.

3 / 5
या बॅकलेस ब्लाऊजमधून अंकिताची फॅट बॉडी लगेच दिसून आली. अंकिताचा फॅटी फिगर पाहून लोक हैराण झाले. मग बघता-बघता लोकांनी तिला बॉडीशेम करण्यास सुरुवात केली.

4 / 5
बॅक साइडने रेकॉर्ड झालेला अंकिताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात लोक तिच्या फॅट बॉडीची खिल्ली उडवत आहेत.

5 / 5
एका युजरने अंकिताला ट्रोल करताना लिहिलय की, आपल्या हेल्थकडे लक्ष दे. तुझे पाय लटपटत आहेत. दुसऱ्या युजरने लिहिलय पाठ तर झाकून घ्यायचीस. एका युजरने लिहिलय 'काय बेशरमपणा आहे, लाज कुठे जाते या लोकांची?'