खासदार उदयनराजे भोसलेंची साताऱ्यात बुलेटवारी

साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यानंतर बुलेटवारी केली. निवडणुकीच्या तोंडावर तरुणांना आकर्षित करण्यासाठी उदयनराजे भोसलेंनी बुलेटवारीचा अनोका फंडा अवलंबला.

खासदार उदयनराजे भोसलेंची साताऱ्यात बुलेटवारी
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM