
सर्वाधिक वर्ल्ड कप खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानी आहे. सचिनने सर्वात जास्त वर्ल्ड कप खेळले आहे. त्यासोबतच दाऊदच्या पाहुण्यानेदेखील सचिन इतकेच वर्ल्ड कप खेळले आहेत.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा हा खेळाडू व्याही असून त्याने सचिनप्रमाणेच आपल्या देशाचं वर्ल्ड कपमध्ये प्रतिनिधित्त्व केलं आहे.

हा खेळाडू पाकिस्तान संघाचा असून त्याचा पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूंच्या यादीमध्ये समावेश होतो.

या खेळाडूच्या मुलाला दाऊद इब्राहिम याने आपल्या मुलीचा विवाह केला आहे. दाऊदची मोठी मुलगी मारूख हिच्यासोबत क्रिकेटरचा मुलगा 2006 मध्ये विवाह बंधनात अडकला.

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून जावेद मियादाद असून त्याने आपल्या देशासाठी सर्वाधिक 6 वर्ल्ड कप खेळले आहेत.
