- Marathi News Photo gallery Use of token machine for maize threshing, saving labor and time due to new machine
मका पेरणीसाठी टोकण यंत्राचा वापर, नवीन यंत्रामुळे मजुरी आणि वेळेची बचत
मालेगाव तालुक्यात गिरणा नदीकाठावरील अनेक शेतकरी मका पेरणीसाठी मका टोकन यंत्राचा वापर करू लागले आहेत.
1 / 5

शेतीच्या दृष्टीने पेरणीचा हंगाम अत्यंत महत्त्वाचा समजला जातो.
2 / 5
परंतु नेमकी याचवेळी मजुरांची टंचाई निर्माण होते किंवा जादा पैसे देत पेरणी करून घ्यावी लागते.
3 / 5
यावर पर्याय म्हणून नवनवीन पेरणी यंत्रे आल्याने शेतकरी त्यांचा अवलंब करू लागल्याने मजुरीत मोठी बचत होऊ लागली आहे.
4 / 5
मका पेरणीसाठी नाशिक जिल्ह्यातील देवळ्यामध्ये अशाच नवनवीन यंत्रणाचा वापर वाढला आहे.
5 / 5
मालेगाव तालुक्यात गिरणा नदीकाठावरील अनेक शेतकरी मका पेरणीसाठी मका टोकन यंत्राचा वापर करू लागले आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
नवी नोकरी मिळणार, पैशांचा पाऊस पडणार, 4 राशींच्या आयुष्यात चांगले दिवस
तुमच्या खिशाला नेमकी किती झळ बसणार? UPIचार्ज निर्णयाचा A टू Z अर्थ...
सोनं, चांदी अन् नोटांचे हार, लालबाग राजाच्या चरणी पहिल्या किती देणगी?
युकेचे तीन तुकडे, नॉर्दर्न आयरलँड,स्कॉटलँड आणि वेल्स स्वतंत्र होणार
पाकमध्ये लॉकडाऊन? भीक मागण्याची वेळ येताच मोठा निर्णय? फक्त 3 दिवस...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नागपूरतील एक व्यक्ती जीओ मोबाईल टॉवरवर चढला
बीड - पाटोद्यात वंजारी आणि मुस्लिम बांधवांकडून स्वागताची जंगी तयारी
बागलान तालुक्यातील निकवेल गावात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
बीड- दुष्काळाची भीषणता, अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने उद्या जिल्ह्यामध्ये निदर्शने
पहाटेच्या सुमारास आढळला तरस सदृश प्राणी, नागरिकांमध्ये खळबळ