गायीच्या या फोटोमुळे नशीब पालटणार, संपूर्ण कुटुंबाचा होईल उद्धार, फक्त हे एक काम करा!

कामधेनू गायीला वास्तूशास्त्रात फार महत्त्व आहे. कामधेनू गायीचा फोटो घरात लावला तर संपूर्ण कुटुंबाचं नशीब पालटू शकतं, असं सांगितलं जातं.

| Updated on: Jul 19, 2025 | 5:37 PM
1 / 5
हिंदू धर्मात गायीला फार महत्त्व आहे. कामधेनू गाय तर तुमचं नशीब पालटू शकते. वास्तू शास्त्रात कामधेनू गायीच्या फोटोला फार महत्त्व आहे. वास्तूशास्त्रानुसार कामधेनू गायीचा फोटो घरात लावणे हे शुभ असते.  विशेष म्हणजे कामेधून गायीचा फोटो घरात लावल्यास समृद्धी येते असे म्हटले जाते.

2 / 5
वास्तूशास्त्रानुसार कामधेनू गायीला उत्तर-पूर्व दिशेत लावले पाहिजे. तसे केल्यास घरात सुख, शांती नांदते असे सांगितले आहेत. तर कामधेनू गायीचा फोटो दक्षीण पूर्व दिशेला लावल्यास आर्थिक दृष्टीने समृद्धी मिळू शकते, असे सांगितले जाते.

3 / 5
कामधेून गायीचा फोटो पश्चिम दिशेला लावल्यास कुटंबातील नातेसंबंध चांगले राहतात तसेच सर्वांमध्ये सामंजस्य राहते, असे वास्तूशास्त्राच्या नियमानुसार सांगितले जाते. कामधेनू गायीला हिंदू पौराणिक कथांमध्ये फार महत्त्व देण्यात आलेले आहे.

4 / 5
ही काय तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करते, असे मानले जाते. कामधेून गायीची पूजा केल्यास अध्यात्मिक लाभ मिळतो असेही सांगितले जाते. त्यामुळे घरात कामधेनू गायीचा फोटो नक्की लावायला हवा.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.