पतीवर नजर ठेवते अंकिता लोखंडे? विकी जैनचा मोठा खुलासा, म्हणाला..

अंकिता लोखंडे हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. अंकिता लोखंडे हिची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अंकिता लोखंडे ही काही दिवसांपूर्वीच पती विकी जैन याच्यासोबत बिग बाॅसमध्ये सहभागी झाली. मात्र, यांच्यामध्ये जोरदार वाद बघायला मिळाले.

| Updated on: Apr 10, 2024 | 5:45 PM
1 / 5
अंकिता लोखंडे आणि विकी जैन बिग बाॅसमध्ये सहभागी झाले होते. मात्र, यांच्यामध्ये जोरदार वाद बिग बाॅसच्या घरात असताना बघायला मिळाले.

2 / 5
हेच नाही तर अंकिता आणि विकी यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली. आता नुकताच एका मुलाखतीमध्ये अंकिता आणि विकी एकत्र पोहचले.

3 / 5
यावेळी एकसोबत काम करण्याचा अनुभव शेअर करताना अंकिता आणि विकी दिसले. ला पिला दी शराब या म्यूझिक व्हिडीओमध्ये अंकिता आणि विकी एकत्र काम करताना दिसले.

4 / 5
यावेळी अंकिताने पार्टनरसोबत काम करतानाच अनुभव चांगला असल्याचे म्हटले. मात्र, विकीने अंकिता लोखंडेला टोला लावल्याचे बघायला मिळाले.

5 / 5
विकी म्हणाला की, बरोबर आहे पार्टनरवर नजर ठेवण्याची देखील गरज नाही पडत. आता विकीच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.