व्हायरल गर्ल मोनालिसाबाबत धक्कादायक माहिती, डायरेक्टरसोबत दोन रात्री घालवल्या हॉटेलमध्ये

महाकुंभ दरम्यान सौंदर्यामुळे चर्चेत आलेली मोनालिसा हिला सिनेमात काम करण्याची संधी देखील मिळाली आहे. पण व्हायरल गर्लला संधी देणारा दिग्दर्शकावर बलात्कारासारखे गंभीर आरोप आहेत... त्याच दिग्दर्शकाबद्दल मोनालिसाने धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

| Updated on: Apr 09, 2025 | 1:50 PM
1 / 5
महाकुंभ दरम्यान सौंदर्यामुळे चर्चेत आलेली मोनालिसा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रिपोर्टनुसार, मोनालिसा हिला दिग्दर्शक सनोज मिश्रा याने सिनेमात भूमिका ऑफर केली आहे.

2 / 5
सनोज मिश्रा याला नुकताच पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर बलात्कारासारखे गंभीर आरोप आहेत. सनोज याच्या अटकेनंतर सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.

3 / 5
याच दरम्यान, मोनालिसा हिने एका मुलाखतीत धक्कादायक दावा केला आहे. समोज मिश्रासोबत हॉटेलमध्ये थांबाल्याची कबुली मोनालिसा हिने दिली आहे.

4 / 5
मोनालिसा म्हणाली, 'समोज सर एक चांगली व्यक्ती आहेत. त्यांच्यासोबत जे होत आहे ते चुकीचं आहे.' सनोजने माझ्यासोबत काहीही वाईट केलेलं नाही... असं देखील मोनालिसा म्हणाली आहे.

5 / 5
मोनालिसाचं वक्तव्य सर्वांना हैराण करणारं आहे. कायम सनोज याच्यावर अनेक गंभीर आरोप आहे. 28 वर्षांच्या एका तरुणीने समोज मिश्रावर बलात्काराचे आरोप केले आहेत.