Virat-Anushka : तू तिथे मी, आयुष्यातला खास क्षण, हे PHOTOS विराट-अनुष्काच्या नात्याबद्दल सर्वकाही सांगतात

Virat-Anushka : मुलांच्या जन्मापासून अनुष्का शर्मा अभिनयापासून दूर आहे. पण विराट कोहलीसाठी ती नेहमी उभी राहिली. विजय असो वा पराजय...अनेकदा अनुष्का शर्माला पतीचे डोळे पुसताना पाहिलय. विनिंग मोमेंट दरम्यान फॅन्सनी वामिका आणि अकायला भरपूर मिस केलं. पण विरुष्का मोमेंट खूप खास होती.

| Updated on: Jun 04, 2025 | 7:52 AM
1 / 5
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या फॅन्ससाठी हा खास क्षण आहे. 17 वर्षांच स्वप्न पूर्ण झालय. बऱ्याच वर्षांपासून आरसीबी आणि विराट कोहलीचे फॅन्स IPL ट्रॉफीची प्रतिक्षा करत होते. आता हे स्वप्न प्रत्यक्षात आलय. ही ट्रॉफी विराट कोहलीसाठी खूप खास आहे. म्हणूनच विराट मैदानावर रडला. किंग कोहलीला ICC ट्रॉफी जिंकल्यानंतरही इतकं इमोशनल होताना पाहिलेलं नाही, जितका तो आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर झाला होता. (PTI)

2 / 5
अनुष्का शर्मा त्यावेळेपासून विराट कोहली आणि RCB ला सपोर्ट करतेय, जेव्हापासून दोघे डेटिंग फेजमध्ये होते. अनुष्काला भरपूर ट्रोलिंगचा सुद्धा सामना करावा लागला. विराट कोहलीची लेडी लक अनुष्का शर्मा नेहमीप्रमाणे फायनल सामन्यात विराट आणि त्याच्या टीमसाठी चीयर करताना दिसली. (PTI)

3 / 5
विजयानंतर अनुष्का शर्माने विराट कोहलीला भेटण्यासाठी लगेच मैदानात धाव घेतली. दोघे समोर येताच विराट तिला मिठी मारुन रडला. तिने विराटच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. विजयाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विराटने अनुष्काच्या डोक्यावर किस केलं. हा विरुष्का क्षण मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झालाय. (PTI)

4 / 5
या दरम्यान अनुष्का शर्माने टीमच्या सर्व खेळाडूंना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. पतीच्या पहिल्या IPL ट्रॉफीचं अनुष्का शर्माने सुद्धा जोरदार सेलिब्रेशन केलं. संपूर्ण टीमसोबत विनिंग पोज देताना दिसली. (PTI)

5 / 5
अनुष्का शर्मा विराट कोहलीची सर्वात मोठी सपोर्ट सिस्टिम आहे. पत्नी होण्याआधी गर्लफ्रेंड म्हणूनही ती सामना पाहण्यासाठी हजर असायची. विराटच्या आयुष्यात झालेल्या सकारात्मक बदलांमागे सुद्धा अनुष्काच आहे. RCB च्या विजयानंतर स्टँडवर तिने सुद्धा आनंदाने उड्या मारल्या.  (PTI)