AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope 2026 : व्हॅलेन्टाईन डेच्या आदल्या दिवशीच 3 राशींच्या आयुष्यात बहर, नशीब फळफळणार!

येणाऱ्या 13 फेब्रुवारी रोजी सूर्यदेव गोचर करणार आहे. त्यामुळे व्हॅलेन्टाईन डेच्या एक दिवस अगोरच काही राशींचे नशीब चमकणार आहे. काही राशींना चांगला फायदा होणार आहे.

| Updated on: Feb 10, 2026 | 7:48 PM
Share
व्हॅलेन्टाईन डेच्या अगोदर म्हणजेच 13 फेब्रुवारी रोजी सूर्य गोचर करणार आहे. सूर्यदेव कुंभ या शनीच्या राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य कुंभ राशीत 15 मार्चपर्यंत राहणार आहे. त्यामुळे काही राशींना चांगला फायदा होणार आहे. तर काही राशींना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

1 / 5
सूर्यदेवाच्या गोचरमुळे मेष वृषभ, मिथून, तुल, धुन राशीच्या लोकांचा फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. काही लोकांनी मात्र संयम आणि समजदारीने काम करण्याची गरज आहे.

2 / 5
मेष राशीच्या लोकांची त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल. सामाजिक क्षेत्रात या राशीच्या लोकांचे नाव वाढेल. भविष्यात या गोष्टीचा फायदा होण्याची शक्यता आहे. मिथून राशीच्या लोकांची शिक्षण क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक पातळीवरही या लोकांची प्रगती होईल.

3 / 5
तुळ राशीच्या लोकांचा रचनात्मक कार्यात रस वाढेल. बौद्धिक क्षमतांचा विकास होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. परंतु आर्थिक निर्णय घेताना फटका बसू शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...