AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Knowledge : जगातला एकमेव समुद्र जिथं शोधूनही सापडत नाही मासा, माणूसही आपोआप तरंगतो!

या पृथ्वीतलावर एकापेक्षा एक अजब गोष्टी आहेत. सध्या अशाच एका अद्भुत समुद्राची चर्चा होत आहे. या समुद्रात एकही जीव आढळत नाही. विशेष म्हणजे या समुद्रात तुम्हाला एखादा मासा शोधूनही सापडणार नाही.

| Updated on: Nov 16, 2025 | 8:49 PM
Share
पृथ्वीतलावर अनेक अजब-गजब गोष्टी आहेत. यातील काही गोष्टी तर एवढ्या अजब आहेत त्या पाहिल्यानंतर आपण थक्क होऊन जातो. समुद्राचे विश्व तर चांगलेच गुढ आहे. यातील अनेक गुढ गोष्टींचा उलगडा झालेला नाही.

पृथ्वीतलावर अनेक अजब-गजब गोष्टी आहेत. यातील काही गोष्टी तर एवढ्या अजब आहेत त्या पाहिल्यानंतर आपण थक्क होऊन जातो. समुद्राचे विश्व तर चांगलेच गुढ आहे. यातील अनेक गुढ गोष्टींचा उलगडा झालेला नाही.

1 / 6
याच पृथ्वीवर असा एक समुद्र आहे, ज्यात एकही मासा नाही. विशेष म्हणजे फक्त मासाच नव्हे तर या समुद्राच्या पाण्यात कोणतेही झाड किंवा इतर प्राणीदेखील आढळत नाही. समुदाचा हाच चमत्कार पाहण्यासाठी लोक मोठी गर्दी करतात.

2 / 6
या सागराला मृत सागर असे म्हटले जाते. इस्रायल आणि जॉर्डन या दोन्ही देशांच्या मध्ये हा सागर आहे. पाण्याची खोली आणि पाण्यात असलेले क्षार या मृत सागरात एकही जीव जगू शकत नाही. परिणामी या सागरात एकही मासा आढळत नाही.

3 / 6
मृत सागराचे पाणी इतर सागरांच्या तुलनेत दहा पटीने जास्त खाट आहे.  या सागराच्या पाण्याची आणखी एक विशेषता म्हणजे त्यात एखादी व्यक्ती उतरली तर ती बुडत नाही. मृत सागरात माणूस तरंगायला लागतो.

मृत सागराचे पाणी इतर सागरांच्या तुलनेत दहा पटीने जास्त खाट आहे. या सागराच्या पाण्याची आणखी एक विशेषता म्हणजे त्यात एखादी व्यक्ती उतरली तर ती बुडत नाही. मृत सागरात माणूस तरंगायला लागतो.

4 / 6
याच आगळ्यावेगळ्या कारणामुळे जगभरातील लोक मृत समुद्र पाहायला येतात. पाण्यात राहून न बुडण्याचा अनुभव घेतात. काही लोक तर या समुद्राच्या पाण्यात जाऊन पेपर वाचत बसतात. सध्या दरवर्षी या सागरातील पाणीपातळी कमी होत चालली आहे. त्यामुळे भविष्यात या सागराचे अस्तित्व संपणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातो.

5 / 6
(टीप- या स्टोरीतील माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या स्त्रोतांवर आधारलेली असून ही माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा)

(टीप- या स्टोरीतील माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या स्त्रोतांवर आधारलेली असून ही माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा)

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...