जीभ दाताखाली येतेय? ही तर मोठ्या संकटाची चाहूल, ज्योतिषशास्त्रात काय सांगितलेलं आहे?

| Updated on: Jul 02, 2025 | 9:30 PM
1 / 6
अनेकदा जेवण करताना किंवा बोलताना जीभ दाताखाली येते. कधीकधी तर जीभ दाताखाली आल्यामुळे रक्तही  निघालयला लागतं. तुमची जीभ वारंवार दाताखाली येत असेल तर ज्योतिषशास्त्रात त्याचे काही संकेत सांगण्यात आलेले आहेत.

2 / 6
जीभ वारंवार दाताखाली येत असेल तर तुमच्या आजूबाजूला धोका आहे, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे तुम्ही सजग राहायला हवे. व्यवहार करतानाही योग्य ती काळजी घ्यावी, असेही यातून संकेत मिळतात.

3 / 6
 तुमची जीभ वारंवार दाताखाली येत असेल तर स्वयंशिस्तीकडे थोडं लक्ष द्यायला हवे. तुमची जीभ दाताखाली येत असेल तर तुम्ही आयुष्यात पुढे जायला हवे, असे संकेत मिळतात.ध्येय प्राप्त करण्यासाठी स्वयंशिस्तीकडेही लक्ष द्यावे, असे यातून संकेत मिळतात.

4 / 6
जीभ वारंवार दाताखाली येत असेल तर तुमच्यावर कोणततरी मोठं संकट येण्याचे संकेत मिळतात. त्यामुळे तुम्ही वेळीच योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. तसेच सजग राहायला हवं.

5 / 6
जीभ वारंवार दाताखाली येत असेल तर तुम्ही जपून बोलायला हवे, असे संकेत मिळतात. एखाद्याचं गुपित कुठेही खोलू नये, असाही संदेश यातून मिळतो.

6 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)