GK : श्रीकृष्णाची सर्वात आवडती बासरी कोणती होती? एकदा वाचाच!

भगवान श्रीकृष्ण फारच मधुर बासरी वाजवायचे. त्यांची बासरू ऐकून गोपिका, प्राणी, पक्षी मंत्रमुग्ध व्हायचे. या बासरीचे सूर ऐकताच लोकांचे मन देवाकडे आकर्षित व्हायचे.

| Updated on: Feb 01, 2026 | 5:45 PM
1 / 5
भगवान श्रीकृष्णाची बासरी ही फक्त एक बासरी नाही ती प्रेम, भक्ती, दिव्यतेचं एक प्रतिक आहे. महादेवना ही बासरी ऋषीमुनी दधीची यांच्या अस्थीपासून तयार केली होती असे म्हणतात. जेव्हा जेव्हा भगवान कृष्णाचा उल्लेख होतो, तेव्हा तेव्हा त्यांच्याजवळ असलेल्या बासरीचाही संदर्भ नेहमीच येतो.

2 / 5
भगवान श्रीकृष्ण फारच मधुर बासरी वाजवायचे. त्यांची बासरू ऐकून गोपिका, प्राणी, पक्षी मंत्रमुग्ध व्हायचे. या बासरीचे सूर ऐकताच लोकांचे मन देवाकडे आकर्षित व्हायचे. करुणा, शांतीची अनुभूती यायची. परंतु कृष्णाला सर्वात आवडणाऱ्या बासरीचे नाव काय होते, याबाबत तुम्हाला कल्पना आहे का?

3 / 5
भगवान श्रीकृष्णाच्या प्रिय बासरीचे नाव हे मंदाकिनी असे होते. मंदाकिनी बासरीचे सूर ऐकणे हा एक दिव्यतेचा अनुभव होता, असे सांगितले जाते. कृष्णाजवळ इतरही बासऱ्या होत्या. कथांमध्ये या बासऱ्यांचा उल्लेख वेगवेगळ्या ठिकाणी मिळतो.

4 / 5
 कृष्णाकडे महानंदा नावाची एक लांब बासरी होती. या बासरीचे स्वर दूरपर्यंत ऐकायला यायचे. कृष्णाकडे सरला नावाचीही बसरी होती. ही छोटी बासरी होती. परंतु तिच्यातून कोमल आणि मधूर सुर उमटायचे.  अशाच एका बासरीचे नाव भूवनमोहिनी असे होते. या बासरीचे सूर ऐकून प्राणी मंत्रमुग्ध व्हायचे.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.