Deepika Padukone Ranbir Kapoor : प्रेमात असताना दीपिका रणबीर कपूरला घाणेरडा माणूस असं का म्हणालेली?

Deepika Padukone Ranbir Kapoor : बॉलिवूड विश्वात कलाकारांची लव्ह लाइफ अनेकदा चर्चेत असते. आज अनेक कपल्सचा ब्रेक-अप झाला आहे. असचं एक जोडपं आहे, दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर. एकवेळ त्यांची जोडी प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरलेली.

| Updated on: Jul 19, 2025 | 2:50 PM
1 / 5
वर्ष 2008 मध्ये दीपिका आणि रणबीरची भेट झाली. ‘बचना ए हसीनों’च्या सेटवर पहिल्यांदा दोघांच्या नजरा भिडल्या. हळूहळू ही  ऑन स्क्रीन जोडी ऑफ स्क्रीन एकत्र दिसू लागली.

2 / 5
दोघांची केमिस्ट्री लोकांना खूप जास्त आवडली. दोघे अनेकदा एकत्र वेकेशन एंजॉय करताना दिसायचे. पण डेटिंग दरम्यानच दीपिकाने रणबीरबद्दल अशी टिप्पणी केलेली, त्यामुळे सगळेच शॉक झालेले.

3 / 5
रणबीर प्रियकर म्हणून कसा आहे? या बद्दल बोलताना दीपिका म्हणाली की, रणबीर एक पथॅटिक बॉयफ्रेंड (Pathetic Boyfriend) आहे. वर्ष 2009 मध्ये रणबीर आपल्या वेक अप सिड चित्रपटाचं प्रमोशन करत होता, त्यावेळी दीपिकाने ही कमेंट केलेली. एका इंटरव्यूमध्ये प्री-रिकॉर्डेड मॅसेजमध्ये  दीपिकाने रणबीरबद्दल ही टिप्पणी केली.

4 / 5
एक बॉयफ्रेंड म्हणून रणबीर खूप पथेटिक (घाणेरडा माणसू) आहे. काही मायनस स्केल असेल, तर तो सर्वात वर असेल. जर तुम्हाला थंडी वाजत असेल, तर तो तुम्हाला त्याचं जॅकेट देणार नाही. त्याऐवजी तो दोन बाटल्या भरुन गरम पाणी देईल आणि विचार करेल यामुळे तुम्हाला थंडी वाजणार नाही.

5 / 5
2010 मध्ये दीपिका आणि रणबीरचा ब्रेकअप झाला. दोघांचे मार्ग वेगळे झाले. सध्या दोघे आपपाल्या आयुष्यात बरेच पुढे निघून गेले असून आपपल्या संसारात आनंदी आहेत.