Nana Patekar: गौरीमुळे जेलमध्ये जावं लागलं, पण नानांनी आणलेलं सोडवून; शाहरुख खानसोबत नेमकं काय घडलेल?

Nana Patekar News: 1990 साली शाहरुख खानवर जेव्हा जेलमध्ये जाण्याची वेळ ओढवली होती तेव्हा नानांनी त्याला सोडवून आणलं होतं. नेमकं काय घडलं होतं?

| Updated on: Oct 10, 2026 | 1:15 PM
1 / 5
'कभी हां कभी ना' सिनेमाचं शूटिंग सुरू असताना एका मासिकाने त्याच्या सहकलाकारासोबत त्याचे नाव जोडले आणि थेट लेख छापला. तेव्हाच शाहरुखचे लग्न झाले होते, हा लेख वाचताच पत्नी गौरी खान प्रचंड भडकली होती.

'कभी हां कभी ना' सिनेमाचं शूटिंग सुरू असताना एका मासिकाने त्याच्या सहकलाकारासोबत त्याचे नाव जोडले आणि थेट लेख छापला. तेव्हाच शाहरुखचे लग्न झाले होते, हा लेख वाचताच पत्नी गौरी खान प्रचंड भडकली होती.

2 / 5

यामुळे शाहरुखही संतापला आणि थेट पत्रकाराचे घर गाठले. लग्नात सासरच्या मंडळींनी दिलेली 'खुकरी' (सुऱ्यासारखं हत्यार) घेऊन गेला पत्रकाराच्या घरी पोहोचला काट डालूंगा अशी धमकीही दिली.

3 / 5

पत्रकाराला धमकी दिल्यामुळे शाहरुख खानला अटक झाली होती आणि लगेच जामीनही मिळाला नाही. या घटनेत शाहरुखच्या पाठीशी नाना पाटेकर ठामपणे उभे राहिले होते.

4 / 5

शाहरुख म्हणाला होता, "नाना पाटेकरांनी मला तुरुंगातून बाहेर काढलं." दोघांचे नाते अत्यंत घट्ट, प्रेमळ असल्याचे नाना आणि शाहरुख यांनी वेळोवेळी बोलून दाखवले आहे.

5 / 5

नाना यांच्या निधनानंतर शाहरुख खानने एक पोस्ट शेअर केली होती. तो म्हणाला, "ते माझे मार्गदर्शक, शिक्षक, टीकाकार आणि मित्र होते. नाना कधीही कोणाची खोटी स्तुती करत नसत. तुम्हाला जे ऐकायला आवडेल ते सांगण्याऐवजी, जे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे तेच नाना नेहमी सांगायचे."

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us