विहिरीतून बाहेर येताचं बिबट्याच्या बछड्याने धूम ठोकली, जुगाडाचं लोकांनी केलं कौतुक

या शिडीच्या साहाय्याने हा बिबट्याचा बछडा वर आला, विहिरीतून वर येताच या बिबट्याच्या बछड्याने धूम ठोकली.

| Updated on: May 27, 2023 | 1:00 PM
1 / 4
शिकारी शोधत अंदाज न आल्याने हा बिबट्याच्या बछडा विहिरीत पडला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

2 / 4
या शिडीच्या साहाय्याने हा बिबट्याचा बछडा वर आला, विहिरीतून वर येताच या बिबट्याच्या बछड्याने धूम ठोकली.

या शिडीच्या साहाय्याने हा बिबट्याचा बछडा वर आला, विहिरीतून वर येताच या बिबट्याच्या बछड्याने धूम ठोकली.

3 / 4
त्यांनी तात्काळ गावकरी आणि वन विभागाला याची माहिती दिली. वन विभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी पोहचून विहिरीत लाकडी शिडी सोडली.

4 / 4
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील इसवी येथील किसन खंडारेहे आपल्या शेतात गेले होते. त्यांना विहिरीतून प्राण्याचा आवाज आला त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना बिबट्याचे बछडे आढळून आले.