Virat Kohli Shoes : विराट कोहली कोणत्या ब्रँडचे शूज घालतो माहिती आहे का? किंमत ऐकून बसेल धक्का

विराट कोहली सध्या जगातील सर्वोत्तम, श्रीमंत आणि लोकप्रिय खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्याविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर असतात.

| Updated on: Feb 22, 2025 | 1:28 PM
1 / 5
विराट कोहली हा जागतिक क्रिकेटचा सुपरस्टार आहे. तो काय परिधान करतो, त्याचा आहार काय आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर असतात.विशेषत: लहान मुले आणि तरुण खेळाडू अधिक उत्सुक असतात. विराट कोहलीचे शूज कसे आहेत, विराट कोहली कोणत्या ब्रँडचे शूज घालतो, कोहलीचे शूज किती महाग आहेत असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात येत असतात. चला जाणून घेऊया...

2 / 5
विराट कोहली सध्या जगातील सर्वोत्तम, श्रीमंत आणि लोकप्रिय खेळाडू आहे. त्याची एकूण संपत्ती ही १००० कोटी रुपये आहे.

3 / 5
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली 'पुमा' या ब्रँडचे शूज घालून क्रिकेटच्या मैदानावर खेळायला जातो.

4 / 5
विराट कोहली हा पुमा या ब्रँडचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे. तसेच तो याच कंपनीचे शूज कायम वापरताना दिसतो.

5 / 5
DSC या भारतीय स्पोर्ट्स कंपनीच्या मते, विराटच्या बुटांची किंमत 20-30 हजार रुपये आहे. (All Photo Credit : PTI/GEETY/X)