GK : जपानमध्ये विद्यार्थिनी मिनी स्कर्ट का परिधान करतात, लॉजिक वाचल्यावर चकित व्हाल!

जपानमध्ये विद्यार्थिनी शाळेत नेहमी मिनी स्कर्ट परिधान करतात. विशेष म्हणजे तेथील विद्यार्थिनी फॅशन म्हणून मिनी स्कर्ट परिधान करत नाहीत. त्यामागे एक खास परंपरा आहे.

| Updated on: Feb 01, 2026 | 11:50 PM
1 / 5
जपानमध्ये विद्यार्थिनी शाळेत नेहमी मिनी स्कर्ट परिधान करतात. विशेष म्हणजे तेथील विद्यार्थिनी फॅशन म्हणून मिनी स्कर्ट परिधान करत नाहीत. त्यामागे एक खास परंपरा आहे. ही परंपरा काय आहे? ते जाणून घेऊ या..

जपानमध्ये विद्यार्थिनी शाळेत नेहमी मिनी स्कर्ट परिधान करतात. विशेष म्हणजे तेथील विद्यार्थिनी फॅशन म्हणून मिनी स्कर्ट परिधान करत नाहीत. त्यामागे एक खास परंपरा आहे. ही परंपरा काय आहे? ते जाणून घेऊ या..

2 / 5

जपानमध्ये विद्यार्थिनींनी मिनी स्कर्ट परिधान करण्याची परंपरा ही 1990 च्या दशकातील ग्यारू संस्कृतीच्या उदयापासून सुरू झाली. त्या काळात जपानी पॉप स्टार नामी अमुरे याचा अनेक मुलींवर प्रभाव होता.

3 / 5

नामी अमुरो यांचा फॅशन सेन्स फारच वेगळा आणि आकर्षक होता. त्या नेहमी शॉर्ट स्कर्ट परिधान करायच्या. त्यामुळे त्या काळात सर्व मुली नामी अमुरो यांची कॉपी करायच्या आणि शाळेत मिनी स्कर्ट घालून जायच्या.

4 / 5

मीडिया रिपोर्ट्सनुसार मिनी स्कर्टमध्ये आपण छान दिसतो, असे जपानी मुलींना वाटतो. त्यामुळे तिथे अनेक मुली आवडीने मिनी स्कर्ट परिधान करतात. विशेष म्हणजे शॉर्ट स्कर्ट हा फक्त युनिफॉर्मचाच भाग नाही तर युवतींना आवडणारा हा एक आवडीचा ड्रेस झाला आहे.

5 / 5

आजकाल जपानी अॅनिमे, टीव्ही ड्रामा, आंतरराष्ट्रीय चित्रपट, कोरियन पॉप व्हिडीओ अशा सर्वच मनोरंजन क्षेत्रात विद्यार्थिनी आणि इतर महिला मिनी स्कर्ट परिधान करत असलेल्या दाखवल्या जातात. त्यामुळे आता मिनी स्कर्ट हा ड्रेस तिथे जास्तच लोकप्रिय झाला आहे. (सर्व फोटो- मेटा एआय)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us