Photo: जगातील सर्वात खतरनाक मशरूम, एकदा खाल्ल्यास मृत्यू निश्चित

मशरूममध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र मशरूमची एक प्रजाती आहे जे चुकून खाल्यास तुमचा मृत्यूही होऊ शकतो.

| Updated on: Jun 13, 2025 | 8:01 PM
1 / 5
तुमच्यापैकी अनेकांनी मशरूमची भाजी आवडत असेल. शास्त्रज्ञांच्या मते यात अनेक पोषक घटक आढळतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

2 / 5
डेथ कॅप मशरूम हे असे मशरून आहे जे तुमचा जीव घेऊ शकते. तुम्ही हे सामान्य दिसणारे मशरूम चुकून खाल्ले तर तुमचे आरोग्य बिघडेल, तसेच तुमचा मृत्यूही होऊ शकतो.

3 / 5
महत्वाची बाब म्हणजे हे मशरूम ओळखणे खूप कठीण आहे कारण ते अगदी सामान्य मशरूमसारखे दिसतात, ज्यामुळे लोक त्याचे चुकून सेवन करतात.

4 / 5
शास्त्रज्ञांच्या मते, या मशरूममध्ये अ‍ॅमॅटॉक्सिन नावाचे विष आढळते, जे माणसाच्या यकृत आणि मूत्रपिंडाला गंभीरपणे नुकसान करते.

5 / 5
हे खाल्ल्यानंतर व्यक्तीला पोटदुखी, उलट्या, चक्कर येणे यासारख्या समस्या येऊ लागतात. काही प्रकरणांमध्ये मृत्यूही होऊ शकतो.