फक्त या एका झाडाची करा पूजा, आयुष्यात होतील 5 मोठे चमत्कार!

या एका झाडाची पूजा केली तर तुमच्या आयुष्यात पाच मोठे चमत्कार घडू शकतात, असे बोलले जाते. त्यामुळे प्रत्येक गुरुवारी या झाडीच पूजा करावी.

| Updated on: Jul 02, 2025 | 9:08 PM
1 / 6
भारतीय संस्कृतीत झाडांना विशेष महत्त्व आहे. वड, पिंपळ, तुळस अशा झाडांना हिंदी धर्मात पवित्र मानले जाते. मात्र केळीच्या झाडालादेखील हिंदी धर्मात फार महत्त्व आहे.केळीच्या झाडाची पूजा केल्यास तुमच्या आयुष्यात पाच मोठे चमत्कार होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळेच केळीच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

2 / 6
केळीच्या झाडाची पूजा केली तरी तरुण, तरूणींच्या विवाहाची समस्या दूर होऊ शकते.लग्नास उशीर होत असेल तर केळीच्या झाडाची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो. गुरुवारी केळीच्या झाडाला पाणी, हळत,हरभऱ्याची डाळ अर्पण केली तर विवाह लवकर होतो, असे बोलले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

3 / 6
प्रत्येक गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केल्यास घरात धन-संपत्ती येते, असे बोलले जाते. केळीच्या झालाला पाणी आणि कच्चे दूध अर्पण केल्यास लक्ष्मी माता प्रसन्न होते, असे बोलले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

4 / 6
करिअरमध्ये चांगली संधी मिळत नसेल तर गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करावी, असे बोलले जाते. गुरुवारी पाण्यात हळद मिसळून केळीच्या झाडाची पूजा केली तर करिअरमध्ये प्रगती होते, असे बोलले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

5 / 6
केळीच्या झाडाची पूजा केल्यास कुटुंबात प्रेम, एकता कायम राहते असे म्हटले जाते.कुटुंबाच्या सदस्यांनी केळीच्या झाडाची पूजा केल्यास कुटुंबातील सदस्यांत गोडवा निर्माण होतो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

6 / 6
केळीच्या झाडाची पूजा केल्यास मनात सकारात्मकता निर्माण होते. तसेच मानसिक शांती लाभते. यासह आत्मविश्वास वाढतो असे सांगितले जाते. Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)