AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agarwal Murder Case : सिया गोयल पोहोचणार फाशीच्या फंद्यापर्यंत, पोलिसांना मोठे यश, थेट 18 जूनचा..

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठा धक्कादायक खुलासा झाला. यादरम्यानच पोलिसांना मोठे यश मिळाले. सिया गोयल आणि चेतन चाैधरी यांना आता फाशीपासून कोणीही वाचू शकत नसल्याचे स्पष्ट झाले.

Ketan Agarwal Murder Case : सिया गोयल पोहोचणार फाशीच्या फंद्यापर्यंत, पोलिसांना मोठे यश, थेट 18 जूनचा..
Ketan Agarwal Murder Case
| Updated on: Jun 25, 2026 | 8:44 AM
Share

पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. केतनला मारण्याचा प्लान सर्व शांत डोक्यानेच तयार करण्यात आला होता. सर्वकाही फिक्स होते. सिया गोयल आणि चेतन चाैधरी हे दोघे तुरूंगात असताना पोलिसांना या प्रकरणात मोठे यश मिळाले. थेट माफीचा साक्षीदार मिळाला. चेतन चाैधरी याच्या दुकानात काम करणारा नीरज कुमार याचा मोबाईल फोन घेऊन चेतन चाैधरी हा लोहगडावर पोहोचला होता.पोलिसांच्या तपासापासून वाचण्यासाठी चेतन चाैधरी याने आपला मोबाईल फोन घरीच ठेवला होता. केतन याला दरीत फेकण्यापूर्वी आणि त्यानंतर नीरज कुमार याच्या मोबाईलच्या माध्यमातूनच तो सियाच्या संपर्कात होता. पोलिसांना तांत्रिक तपासात हे मोठे यश मिळाले. पोलिसांनी नीरज कुमार याचा जबाब नोंदवला आहे. नीरजची ही साक्ष चेतन आणि सिया यांना फाशीपर्यंत पोहोचू शकते.

पोलिसांनी नीरज कुमार यालाच या प्रकरणात माफीचा साक्षीदार बनवले. कारण नीरजच्याच मोबाईलवरून चेतन सियाच्या संपर्कात होता. तांत्रित पुरावा पोलिसांना मिळाला. चेतन चाैधरी याने सकाळी 7 ते 5 वाजेपर्यंत नीरज कुमार याचाच फोन वापरला. चेतनच्याा मोबाईलवर जेवढे फोन आले, तेवढे फोन नीरज याने चेतनच्या सांगण्यावर उचलले.

आपण दुकानावरच असल्याचे तो मुद्द्याम दर्शवत होता. नीरजने पोलिसांना दिलेल्या जबावात स्पष्ट सांगितले की, माझा फोन त्यांच्याकडे होता आणि त्यांचा फोन माझ्याकडे होता. मी त्यांच्या सांगण्यावरूनच फोन उचलत होतो. यामुळे केतन अग्रवाल प्रकरणातून सिया आणि चेतन यांना कोणीही वाचू शकणार नाही. काही तास नीरज कुमार याचा फोन चेतन याच्याकडे होता.

याच फोनच्या माध्यमातून चेतन आणि सिया संपर्कात होते. या प्रकरणात नीरज कुमार याची साक्ष अत्यंत महत्वाची आहे. नक्की काय घडले हे त्याने सांगितले. पोलिसांनी नीरज कुमार याला माफीच्या साक्षीदार बनवल्याने सिया आणि चेतन यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली. चेतन हा लोहगडावरच होता. मात्र, तो आपली ओळख लपवत होता. कोणत्याही पद्धतीत त्याला आपली ओळख जाहीर होऊ द्यायची नव्हती.

Follow Us
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण