AMC Election 2022 Ward 28 : अकोला महापालिका कोणाच्या ताब्यात जाणार ? आत्तापासून बैठकांना सुरुवात

| Updated on: Aug 21, 2022 | 1:59 PM

अकोला महापालिकेच्या अंतर्गत अधिकृत कामे सुरु असल्याची विरोधकांची ओरड आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला देखील तिथं अधिक महत्त्व आहे.

AMC Election 2022 Ward 28 : अकोला महापालिका कोणाच्या ताब्यात जाणार ? आत्तापासून बैठकांना सुरुवात
Akola MNP Ward 28
Image Credit source: tv9marathi
Follow us on

अकोला : अकोला (Akola) शहराचे काम अकोला महानगरपालिका (AMC Election 2022) तर्फे चालते. याचे मुख्यालय अकोला येथे आहे. म.न.पा.आयुक्त : श्रीमती कविता द्विवेदी या आहेत. सध्या तिथं महापालिकेच्या अनुशंगाने आत्तापासून बैठकांना सुरुवात झाली आहे. पालिका कोणाच्या ताब्यात जाणार याकडे आकोला वासियांचे लक्ष लागले आहे. तिथं कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी आत्तापासून आपली राजकीय (Politics) पकड मजबूत करायला सुरुवात केली आहे. राज्यातल्या राजकारणात तिथले नेते कमी असले तरी तिथं सध्या पालिकेची निवडणूक जोरात होणार असल्याची जोरात चर्चा आहे. त्याचबरोबर पूर्वी सत्तेत असलेल्या लोकप्रतिनिधींनी काम न केल्याची नागरिकांची ओरड आहे. त्यामुळे येत्या पालिकेच्या निवडणूकीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अकोला जिल्हा महाराष्ट्रातील विदर्भ विभागात आहे.

प्रभागनिहाय वॉर्ड रचना

28 (अ) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
28 (ब) सर्वसाधारण
28 (क) सर्वसाधारण

हे सुद्धा वाचा

वंचित बहुजन आघाडीला अधिक महत्त्व

अकोला महापालिकेच्या अंतर्गत अधिकृत कामे सुरु असल्याची विरोधकांची ओरड आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला देखील तिथं अधिक महत्त्व आहे. त्यामुळे पालिकेच्या अनुशंगाने आत्तापासून बैठकांचं सत्र सुरु झालं आहे. पालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर तिथं राजकीय नेते बैठका घ्यायला सुरुवात करतात.

पक्ष उमेदवार विजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
मनसे
इतर
पक्ष उमेदवार विजयी
भाजप
शिवसेना
कॉंग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्षउमेदवार विजयी
भाजप
शिवसेना
कॉंग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर