ARMC Election 2022 : अमरावती महानगरपालिकेची रणधुमाळी, वॉर्ड क्रमांक 28 वर पहिल्यांदा कुणाचा झेंडा?

ARMC Election 2022 : भाजपचं राज्यातलं नेतृत्व ही या निवडणुकीत बरीच चित्रं पालटताना दिसणार आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीत आधीपासूनच लक्ष घातलेलं आहे.

ARMC Election 2022 : अमरावती महानगरपालिकेची रणधुमाळी, वॉर्ड क्रमांक 28 वर पहिल्यांदा कुणाचा झेंडा?
अमरावती महानगरपालिकेची रणधुमाळी, वॉर्ड क्रमांक 28 वर पहिल्यांदा कुणाचा झेंडा?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 4:27 PM

अमरावती : अमरावती महानगरपालिकेतली (ARMC Election 2022) समीकरणे पाहिल्यास अमरावती एकीकडे खासदार नवनीत राणा यांची ताकद तर दुसरीकडे आमदार रवी राणा यांची त्यांना जोड. तसेच महानगरपालिकेवरती (Municipal Corporation Election 2022) असणारं भाजपचे वर्चस्व या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ही निवडणूक पार पडत आहे. तसेच यावेळी अनेक नवे वॉर्ड (Ward 28) तयार झाल्याने तेही अनेक राजकीय पक्षांना लक्षात घेऊन ही निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यासाठी काही महिने आधीपासूनच या निवडणुकीची तयारी जोरदार सुरू होती. राणा यांची दोन्ही बाजूंची ताकद ही या निवडणुकीवर नक्कीच मोठा परिणाम करणार आहे. हे स्पष्ट दिसत आहे. तसेच भाजपचं राज्यातलं नेतृत्व ही या निवडणुकीत बरीच चित्रं पालटताना दिसणार आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीत आधीपासूनच लक्ष घातलेलं आहे.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

गेली पाच वर्षे घमासान संघर्षाची

अमरावती महानगरपालिकेची गेली पाच वर्ष पाहिल्यास हे अत्यंत वादळी राहिलेली आहेतय यात राणाविरुद्ध महापालिका आयुक्त यांच्यातला संघर्ष हा तर सबंध महाराष्ट्राने पाहिलेला आहे.  हे प्रकरण अगदी कोर्टापर्यंत पोहोचलेलं आहे. त्यानंतर पुन्हा आता महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आहेत. पुन्हा नवी समीकरणं आणि पुन्हा नवी आव्हानं ही सर्वच राजकीय पक्षांसमोर असणार आहेत.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

आकडेवारी काय सांगते?

अमरावती महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 28 मधील लोकसंख्येच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास आपल्याला बऱ्याच गोष्टी कळू शकतात. या वार्डमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या या वार्डमध्ये तब्बल 21 हजार 697 लोकसंख्येचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीचे 4379 मतदार आहेत, तर अनुसूचित जमातीचे 626 मतदार असणार आहेत. त्यामुळे जातीय समीकरण या निवडणुकीत वेगाने काम करणार असल्याचे चित्र आत्तापासूनच दिसत आहे.

हे सुद्धा वाचा
पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

एकदा या वॉर्डची व्यप्तीही पाहूया

चवरे नगर, सरोज कॉलनी, गणेश कॉलनी, गोसावी कॉलनी, प्रभात कॉलनी, गणेश नगर, चक्रधर नगर, दत्त विहार, इंद्रायणी कॉलनी, महाविर नगर, शिवाजी नगर, दातेराव लेआऊट टि.टी. नगर, नंदनवन कॉलनी, एम. आर. कॉलनी, गाणु लेआऊट, देशपांडे प्लॉट, दस्तुर नगर, जेवड नगर, चिमोटे लेआऊट, पोस्टल कॉलनी, सैनिक नगर, छत्री तलाव परिसर व इत्यादी. अशी या वॉर्डची व्याप्ती आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.