KDMC Election 2021 Ward No 16 Milindnagar Gholapnagar : कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक, वॉर्ड 16 मिलिंदनगर घोलपनगर

| Updated on: Feb 26, 2021 | 3:31 PM

Kalyan Dombivali Election 2021, Milindnagar Gholapnagar Ward 16 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक सोळा अर्थात मिलिंदनगर घोलपनगर

KDMC Election 2021 Ward No 16 Milindnagar Gholapnagar : कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक, वॉर्ड 16 मिलिंदनगर घोलपनगर
KDMC Municipal Corporation Ward 16
Follow us on

Kalyan Dombivali Election 2021, Milindnagar Gholapnagar Ward 16 कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक सोळा अर्थात मिलंदनगर घोलपनगर होय. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या राजेंद्र देवळेकर (Rajendra Devlekar) यांनी बाजी मारली होती. राजेंद्र देवळेकर यांनी भाजपचे उमेदवार अर्जुन म्हात्रे (Arjun Mhatre) या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला होता.  गत निवडणुकीत मिलिंदनगर घोलपगनर या वार्डवर शिवसेनेचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. शिवसेना या वार्डवरील वर्चस्व कायम राखणार का हे पाहावं लागणार आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक 2021 (Kalyan Dombivali Election Ward 16 Milindnagar Gholapnagar)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर